• Login
Thursday, February 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 22, 2021
in sliderhome, क्रीडा, पनवेल, रायगड
0 0
0
रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण
0
SHARES
183
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या 25 वर्षा खालील खेळांडूसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटी मार्फत करण्यात येणार आहे. रायगड प्रीमिअर लिग हि नोंदणीकृत संस्था असून, स्पर्धेत खेळणार्‍या खेळाडूंचे लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये उत्साहाच्या वातावरणात करण्यात आली.

एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा होणार असून रायगड जिल्ह्यातील सुमारे चारशे खेळाडूंनी या स्पर्धेत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून आपापला सहभाग नोंदवला होता. सदरच्या खेळाडूंना लिलाव पद्धतीने आठ संघांचे संघ मालक आभासी पॉईंट्स प्रकाराने आपापल्या संघात दाखल करून घेतले आहेत. प्रत्येक संघात 15 खेळाडूंचे लिलावाद्वारे पथक तयार करण्यात आले.

स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्व संघांना रायगड जिल्ह्यातील गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये रायगड वॉरियर्स संघमालक आदित्य दर्गे, देवेंद्र चवरे, द्रोणागिरी मास्टर्स संघमालक फ्रेंड्स क्लब, सुधागड रायगड संघमालक आवेश चीचकर, सह्याद्री चॅम्पियन्स संघमालक रतन खारोल आणि दिपक ठक्कर, जंजिरा चॅलेंजर्स संघमालक सचिन राऊळ, कुलाबा स्ट्राईकर्स संघमालक संदेश गुंजाळ आणि अभिजित तुळपुळे, खांदेरी-उंदेरी किंग्स संघमालक कुमार बासरे, उमरखिंड फायटर्स संघमालक अ‍ॅड.आलिंम शेख, विजय खानावकर आणि प्रदिप स्पोर्ट्स. या आठ संघांचा समावेश स्पर्धेत असणार आहे.

या कार्यक्रमासाठी सिडकोच्या एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष निलेश तांडेल, प्रभाकर घरत उपमहाव्यवस्थापक ओनजीसी, सिडको युनियनचे उपाध्यक्ष विनोद पाटील, सचिव जे.टी पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक मार्फी क्रीयाडो, लायन्स क्लब खोपोलीचे अध्यक्ष महेश राठी, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, विजय खानावकर नगरसेवक पनवेल, युवा नेते अ‍ॅड.विक्रांत घरत, रायगड प्रीमिअर लिगचें अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, उपाध्यक्ष आनंद घरत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: kabaddikrushival mobile apponline marathi newsraigadsports
Previous Post

इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेच्या विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण

Next Post

महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेत महिलांचा सहभाग

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

ट्रान्सपोर्ट युनियनचा आक्रमक पवित्रा

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सहाय्यक निबंधक कार्यालय दलालांच्या विळख्यात

February 19, 2026
पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी
sliderhome

पीएनपी महाविद्यालयात शिवजयंती साजरी

February 19, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अंतराच्या अटीमुळे आरटीई प्रवेश ठरणार मृगजळ

February 19, 2026
उद्यापासून दहावीची परीक्षा
sliderhome

उद्यापासून दहावीची परीक्षा

February 19, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी

February 19, 2026
Next Post
महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेत महिलांचा सहभाग

महाराष्ट्राच्या कबड्डी संघटनेत महिलांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?