• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 1, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

5 लाख 84 हजार 118 मतदारांचे गणना प्रपत्र संकलित नाही; 30 सप्टेंबरपर्यंत दावे-हरकतीची संधी

| रायगड | प्रतिनिधी |

रायगडच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणातून मोठी आकडेवारी समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 19 लाख 49 हजार 341 मतदारांच्या गणना प्रपत्राचे डिजिटायझेशन अद्याप झालेले नाही, तर 5 लाख 84 हजार 118 मतदारांचे गणना प्रपत्र संकलित करता आलेले नाही. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तपासणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर-2026) जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवारी (दि.31 ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात एकूण 25 लाख 33 हजार 739 मतदार असून, 2 हजार 747 मतदान केंद्रे आहेत.

पनवेल मतदारसंघात 6 लाख 84 हजार 95, कर्जतमध्ये 3 लाख 19 हजार 337, उरणमध्ये 3 लाख 57 हजार 255, पेणमध्ये 3 लाख 5 हजार 343, अलिबागमध्ये 3 लाख 9 हजार 580, श्रीवर्धनमध्ये 3 लाख 62 हजार 680, तर महाडमध्ये 2 लाख 95 हजार 449 मतदार आहेत. प्रारूप यादीत पात्र मतदाराचे नाव आढळून न आल्यास 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दावा किंवा हरकत दाखल करता येणार आहे. नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6, नोंदीत दुरुस्तीसाठी नमुना 8, तर चुकीची नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरता येणार आहे.

मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून दावे-हरकतींवर 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर या कालावधीत सुनावणी घेऊन निर्णय करण्यात येणार आहे. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी नागरिकांनी प्रारूप मतदार यादी तपासून आवश्यक दावे व हरकती विहित मुदतीत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!
sliderhome

रायगडची जलपरी बँकॉकमध्ये चमकली!

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?