• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डिपीसीत शिवसेना-राष्ट्रवादी वादाचे पडसाद

Varsha Mehata by Varsha Mehata
September 27, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
डिपीसीत शिवसेना-राष्ट्रवादी वादाचे पडसाद
0
SHARES
421
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रचंड पोलिस बंदोबस्तात पार पडली बैठक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्वाचे घटक असणार्‍या पक्षात पॉस्कोच्या भंगारावरुन सुरु असलेल्या वादावादीच्या पार्श्‍वभुमीवर पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या वादाचे पडसाद उमटण्याची वर्तविण्यात आलेली शक्यता आज खरी ठरली. या वादामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग शहरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हा नियोजन समितीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्तात पार पडल्याने या बैठकीला तालीबानी दहशतवादी येणार होते की काय अशी शंका व्यक्त करत खिल्ली उडविली जात होती. शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकार्‍यांनी गोंधळ माजवित बैठक काही काळ बंद पाडण्याचा प्रकार केला.
आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रीवर्धन, माणगावमधील शाळांच्या आवारात वाढलेले गवत, दुरुस्ती तसेच इतर सार्वजनिक कामात पक्ष बघुन निधी देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री तसेच खासदार यांना भर बैठकीत चांगलेच सुनावले. जे शाळांसारख्या कामात राजकारण करतात त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाची काय अपेक्षा करणार असा प्रश्‍न शिवसेनेचे सदस्य तथा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी उपस्थित केल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिघाडीत दरी आणखी रुंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालकमंत्री अदिती तटकरे विकास कामांची माहिती देत असताना सदस्य अनिल नवगणे यांनी त्यांना आक्षेप घेतला. ते म्हणाले की, श्रीवर्धन मतदारसंघातच अदिती तटकरेंकडून मोठया प्रमाणावर पक्षपात केला जात आहे. शाळांच्या आवारात मोठया प्रमाणावर गवत तसेच झुडपे वाढले आहे. तसेच शाळांच्या इमारतीं नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांचे काम करताना पालकमंत्री फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असणार्‍या गावातील शाळांना झुकते माप देत आहेत. तर शिवसेना तसेच इतर पक्षांच्या ताब्यातील गावाकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा थेट आरोप त्यांनी यावेळी केला. शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीचा निधीच मिळत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी उरण येथील माजी आमदार मनोहर भोईर यांनी निधी मिळत असल्याचा दावा करताच अनिल नवगणे यांनी त्यांना प्रतिउत्तर देत तुम्हाला मिळत असेल पण पालकमंत्री श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भेदाभेद करीत असल्याचे म्हटले. अनिल नवगणे यांच्या पवित्र्यावर पालकमंत्री तसेच खासदार यांच्यासह संपूर्ण सभागृह काही काळ स्तब्ध झाला होता.
येथील जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. या बैठकीस राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनिल तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड, मनोहर भोईर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड.आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालयप्रमुख उपस्थित होते.

Related

Tags: alibagDPDCraigad
Previous Post

जिल्हा उपनिबंधकासह मुख्य लिपीकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Next Post

शेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
शेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य

शेकापच्या बैठकीनंतर सांगोल्यात चैतन्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?