• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

मुसळधार पावसाने चिरनेरचे निसर्ग बहरले

Krushival by Krushival
July 15, 2024
in उरण, पर्यटन, रायगड
0 0
0
मुसळधार पावसाने चिरनेरचे निसर्ग बहरले
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अक्कादेवी धरणात पर्यटकांची मांदियाळी

। उरण । वार्ताहर ।

वर्षा सहलीसाठी आवडते आणि निसर्गरम्य असलेले चिरनेर हे ठिकाण आता धुक्यात हरवून गेले आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केल्याने चिरनेर निसर्गाच्या कुशीत डोंगरदर्‍यात असणारे अक्कादेवी धरण भरून वाहू लागल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह येथील फेसाळणार्‍या पाण्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पर्यटकांच्या वर्दळीमुळे छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले.

उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गाव अर्थात 25 सप्टेंबर 1930 रोजीचा ब्रिटिश सत्तेविरोधात झालेला स्वातंत्र्यलढा हा याच अक्कादेवी धरणाच्या जंगल परिसरात झाला होता. याच ठिकाणी असणारे हे निसर्गरम्य अक्कादेवी धरण पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षासहलीसाठी दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. अक्कादेवी धरणाजवळ आदिवासी वाडी आहे. शहरी पर्यटकांना डोंगर खोर्‍यातील आदिवासींचे जीवन कसे असते, याचे यथार्थ दर्शन त्यांना येथे घडत असते. निसर्गरम्य परिसर आणि धरणातून पडणारे पाणी याचा सुयोग्य मेळ या ठिकाणी गेल्यानंतर सहाजिकच अनुभवास येत असल्यामुळे हे धरण धोकाविरहित आहे.

चिरनेर गावाजवळ हे धरण असल्याने या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांना गावातील व्यावसायिक, चायनीज फूड प्रमाणे खाद्य पदार्थ देखील सहज उपलब्ध होत आहेत. धरण क्षेत्राच्या अगदी मध्यभागी दगडी बांधिव विहीर असून या धरणाचा परिसर अत्यंत विलोभनीय व सुखावणारा आहे. ऐतिहासिक व तीर्थक्षेत्राचा वारसा लाभलेल्या चिरनेर गावात आलेले अनेक पर्यटक आपल्या कुटुंबासह प्रथम श्री महागणपतीचे दर्शन घेतात. तसेच, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत अक्कादेवी धरण परिसरातील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटत झुळझुळ वाहणार्‍या अक्कादेवी धरणातील पाण्याचा मनसोक्तपणे आनंद घेतात. यावेळी हा परिसर पर्यटकांनी फुलून गेला होता. तरी चिरनेर ग्रामपंचायतीने या परिसराचा विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नवी मुंबई येथील पर्यटक स्वाती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: akkadevi damkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrainy fallrainy newrainy seasonrainy tourismsocial media newssocial newsuran news
Previous Post

गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा अटकेत

Next Post

म्हसळ्यांत 70 टक्के लावणी पुर्ण

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दादागिरी

April 4, 2026
जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर

वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

April 4, 2026
पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय
पनवेल

पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

April 4, 2026
Next Post
म्हसळ्यांत 70 टक्के लावणी पुर्ण

म्हसळ्यांत 70 टक्के लावणी पुर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?