। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडमध्ये एका अॅपच्या माध्यमातून 250 कोटींची फसवणूक केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या प्रकरणात उत्तराखंड पोलिसांनी नोएडा भागातून एका आरोपीला अटकही केली आहे. या आरोपीने चार महिन्यांच्या काळात ही रक्कम चोरली असल्याचं पोलिसांकडून कळत आहे.