• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महामार्गावरुन निघणार तिरडी यात्रा

Krushival by Krushival
August 12, 2024
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
महामार्गावरुन निघणार तिरडी यात्रा
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दुरवस्थेच्या निषेधार्थ 15 ऑगस्टला उपोषण; जन आक्रोश समिती, चाकरमान्यांचा इशारा

| महाड | प्रतिनिधी |

मागील 17 वर्षे अर्धवट अवस्थेत असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची चालू वर्षीदेखील पावसाळ्यात प्रचंड दुरवस्था झाली असून, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी झाली असल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश समिती व कोकणातल्या चाकरमान्यांमार्फत 15 ऑगस्ट रोजी माणगावमध्ये तिरडी यात्रेद्वारे निषेध नोंदवून आमरण उपोषणास प्रारंभ होणार असल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्‍नावरून कोकणातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या अर्धवट अवस्थेतील कामाला आज 17 वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र, तरीदेखील महामार्गाचे काम पूर्णत्वास गेले नाही. उलट, दरवर्षी पावसाळ्यात हा महामार्ग खड्ड्यात गेल्याचा इतिहास पाहण्यास मिळत आहे. याबाबत कोकणातील जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदत असून, येत्या 15 ऑगस्टपासून रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे जन आक्रोश समितीमार्फत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी होम हवन यज्ञदेखील करण्यात आला होता. मात्र, तरीदेखील केंद्र व राज्य सरकारचे डोळे उघडत नसल्याने अखेर जन आक्रोश समितीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी माणगाव एसटी डेपो ते तहसील कार्यालय अशी तिरडी यात्रा काढून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याने कोकणातील राज्यकर्त्यांची निष्क्रियता यानिमित्ताने दिसण्यास प्रारंभ होणार आहे. या आंदोलनाला कोकणातील किमान दहा हजार चाकरमान्यांची उपस्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील महत्त्वाच्या असणार्‍या महामार्गाच्या दुरवस्थेबाबत कोकणातील जनतेने आवाज उठवूनदेखील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले होते. मात्र, त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला नसला तरी ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार्‍या विधानसभा निवडणुकीमध्ये याचा परिणाम कोकणातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना मोठ्या प्रमाणावर जाणवणार आहे. त्यामुळेच की काय, सत्ताधारी लोकप्रतिनिधी महामार्गाच्या पडलेल्या खड्ड्यांबाबत आत्ताच जागरूक झाले असले तरी 17 वर्षे या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कोकणातील जनता पर्यायाने शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग का पत्करला नाही, याबाबत जनता येणार्‍या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारणार आहे. त्यामुळे महामार्गाच्या प्रश्‍नाबाबत लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे चित्र रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. एकंदरीत, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्‍नावरून कोकणातील राजकीय वातावरण गणेशोत्सव काळापासून तापण्यास सुरुवात होणार एवढे मात्र नक्की.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newsraigadroad newssocial media newssocial news
Previous Post

आरक्षणाबाबत केंद्राने प्रयत्न करावे- शरद पवार

Next Post

श्रीवर्धन महावितरणचा दुर्लक्षित कारभार

Krushival

Krushival

Related Posts

पालीतील इतिहास शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास
रायगड

पालीतील इतिहास शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास

May 27, 2026
नेरळमधील नळजोडणी गैरव्यवहार कायम
कर्जत

नेरळमधील नळजोडणी गैरव्यवहार कायम

May 27, 2026
वर्षभरानंतरही नुकसानभरपाई नाही
उरण

वर्षभरानंतरही नुकसानभरपाई नाही

May 27, 2026
रस्ता नाही तर खुर्च्या खाली करा
खालापूर

रस्ता नाही तर खुर्च्या खाली करा

May 27, 2026
आमणोली पूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
रायगड

आमणोली पूल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

May 27, 2026
Ambenli-Tamhini Ghat: आंबेनळी-ताम्हिणी घाट ठरतोय ‌‘मृत्यूचा मार्ग’!
माणगाव

Ambenli-Tamhini Ghat: आंबेनळी-ताम्हिणी घाट ठरतोय ‌‘मृत्यूचा मार्ग’!

May 27, 2026
Next Post
श्रीवर्धन महावितरणचा दुर्लक्षित कारभार

श्रीवर्धन महावितरणचा दुर्लक्षित कारभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?