| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे शनिवारी (दि.17) प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्लीपंचतन येथील डॉ. व इतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून निषेध जाहीर केला. अत्यावश्यक रुग्णांसाठी ओपीडी चालू ठेवण्यात आली होती. तसेच बोर्लीपंचतन येथील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनीहि संपात सहभाग दर्शविला.