• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा

Krushival by Krushival
September 30, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
फणसापूर ते चौल-गायचोळे रस्ता तात्काळ करा
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अ‍ॅड. राकेश पाटील यांचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना निवेदन

| रायगड | खास प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील विविध रस्त्यांची दैना उडाली आहे. विशेष म्हणजे, फणसापूर ते चौल-गायचोळे या सात किलोमीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सुमारे 23 गावांतील नागिरक याच रस्त्याचा वापर करतात. परंतु, रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, व्यावसायिक यांचे अतोनात हाल सुरु आहेत. तब्बल 20 वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबर टाकण्यात आले होते. त्यानंतर या रस्त्याकडे जिल्हा परिषदेने ढुंकूनही पाहिले नाही. हा रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राकेश पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांना सोमवारी दिले.

रस्त्याची अवस्था दयनिय झाल्याने या रस्त्यावरून कुदे, सुडकोळी, नवखार, भागवाडी, भोनंग, नवघर, महान, मोरोंडे, उमटे, रामराज तसचे रामराज विभागातील सात ते आठ आदिवासीवाड्या, बोरघर, ताजपूर, मोरखोल, भिलजी, फणसापूर, बापळे, दिवी पारंगी, चिंचोटी, फुडेवाडी, चौल कातळपाडा, वलवली, वलवली आदिवासीवाडी अशा सुमारे 23 गावांतील नागरिक ये-जा करतात. त्यांचा रोजचा हा रहदारीचा रस्ता आहे. या सर्व गावांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी रेवदंडा कॉलेजला याच रस्त्याने जातात. चौल व रेवदंडा या ऐतिहासिक शहरांना याच रस्त्याने जोडण्यात आलेले आहे. कमी कालावधीच या ठिकाणी जाता येते. आग्राव कोळी वाड्यातील कोळी महिलांना मासे विक्रीसाठी ग्रामीण भागात येण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. मात्र, तो रस्ताही शेवटच्या घटिका मोजत आहे. या ग्रामीण भागांतील नागरिकांचे हातावर पोट आहे. शेती आणि मासेमारी तसेच दुग्ध व्यवसाय करणे हा येथील नागरिकांचा व्यवसाय आहे. या विभागातील नागरिकांसाठी शेती, शिक्षणासाठी जवळची बाजारपेठ म्हणून चौल-रेवदंडाची बाजारपेठ आहे. उदरनिर्वाहासाठी तसेच जे मोलमजुरी, मासेमारी, दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, ते सध्याच्या स्थितीमध्ये या रस्त्यावरून जाऊच शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

पूर्वी हा रस्ता 20 मीटर रूंदीचा होता. आता रस्ता जेमतेम दोन मीटरचा राहिला आहे. सदरच्या रस्त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. इ.स. पूर्व चौलचे बंदर हे आंतरराष्ट्रीय बंदर होते. त्यावेळी चौलच्या बंदरामध्ये परदेशात माल पाठविण्यासाठीही रोह्यावरून आणलेल्या मालाची याच रस्त्यावरून ने-आण केली जायची. या विभागातील 23 गावांतील नागरिकांना त्यांच्या शेती व शेतीपूरक व्यवसायांना गती देणारा हा एकमेव रस्ता आहे. सदरचा रस्ता नसल्यामुळे वावेवरून वळसा मारून जावे लागत असल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा नाहक वाया जात आहे.

गावांतील लोकांची आर्थिक उलाढाल घडवून आणणारी चौल भोवाळे येथील दत्ताची यात्रा डिसेंबरमध्ये पाच दिवस भरते. या यात्रेमध्ये कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. परंतु, सदरचा रस्ताच नसल्यामुळे येथील नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. अनेक विद्यार्थी रेवदंडा कॉलेजला जाण्यापासून वंचित राहात आहेत.

आमचा रस्ता कोठे आहे?
सद्यःस्थितीत विद्यमान सरकारने 17 हजार ग्रामीण भागातील रस्ते मार्गी लावल्याची जाहिरात टीव्हीवर झळकते. मग, या 17 हजार रस्त्यामध्ये आमचा रस्ता कोठे आहे, असा सवाल विचारण्यात आला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रूपायांचा निधी ग्रामीण भागातील रस्त्यासांठी खर्च केला जातो. मात्र, मागील वीस वर्षांपासून डांबरीकरणापासून हा रस्ता वंचित आहे. विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी या रस्त्याच्या कामास मंजुरी द्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.

फणसापूर ते चौल-गायचोळे या रस्त्यावरून जवळजवळ 23 गावांतील विद्यार्थी कॉलेजला जातात. विद्यार्थी तसेच नागरिकांचा चौल-रेवदंडा या बाजारपेठेकडे जाण्याचा एकमेव रस्ता आहे. मागील वीस वर्षांत या रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. विकासाच्या बाता मारणार्‍या नेत्यांनी तसेच रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने या रस्त्याचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा.

अ‍ॅड. राकेश पाटील,
सामाजिक कार्यकर्ते

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newsroad newssocial media newssocial news
Previous Post

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांना तोंडी सूचना दिल्या होत्या- डॉ. भरत बास्टेवाड

Next Post

भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं; तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
महाड

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज

September 13, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा

September 13, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
खालापूर

गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी
उरण

ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

September 13, 2026
Next Post

भरधाव डंपरने दुचाकीला उडवलं; तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?