• Login
Monday, August 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप आक्रमक

Krushival by Krushival
October 4, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप आक्रमक
0
SHARES
504
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महिलांचा संताप अन् घोषणाबाजीतून निषेध

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा अपमान केल्याप्रकरणी शेकाप महिला कार्यकर्त्यांकडून अलिबाग तालुक्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांनी केलेल्या चुकीच्या वर्तनामुळे शेकापच्या महिला नेत्या आक्रमक झाल्या. तरुणांसाठी, महिलांसाठी, सर्वसामान्यांसाठी, शेतकर्‍यांच्या हक्कासाठी कायम लढणार्‍या चित्रलेखा पाटील यांचा अपमान सहन न झाल्यामुळे शेकापच्या महिला कार्यकर्त्यांच्या संतापाचा निषेध मोर्चात उद्रेक झाला.



शेकापच्या महिला युवा कार्यकर्त्यांनी पेझारी येथील निषेध मोर्चात राजा केणींसह सचिन धुमाळ यांच्यावर टीकास्त्र डागलं. त्या म्हणाल्या, शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजा केणी यांचे वक्तव्य हे केवळ महिलांचे अपमान करणारे आहे. सध्या शिंदे गटाचे लोक बोलण्याचे तारतम्य पाळत नाही. यांना वाटते की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला पोलीस किंवा कुणी काहीही शिक्षा किंवा कारवाई करू शकत नाही. या मस्तवालपणातून हे वक्तव्य होत आहे. शेतकरी आणि महिलांचा अपमान करणं हाच तुमचा अजेंडा आहे का?, अशी टीका भैरवी जाधव यांनी केली आहे.

शेकाप तालुका महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका येथे राजा केणी व सचिन धुमाळ यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना महिलांकडून निवेदन देण्यात आले. तसेच महिलांचा अनादर केल्याप्रकरणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

समाज व्यसनाच्या विळख्यात सापडला आहे. त्याविरोधात महिलांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे वक्तव्य चित्रलेखा पाटील यांनी मेळाव्यात केले. या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊन शिंदे गटातील तालुक्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. चित्रलेखा पाटील यांंचा अपमान केला. तसेच त्या कृत्याचा व्हीडीओ समाज माध्यमांवर पाठवून त्यांची बदनामी केली. याबाबत महिलांसह तरुणींनी संतप्त प्रतिक्रिया देत बदनामी करणार्‍यांविरोधात निषेध व्यक्त केला.
दोन दिवसांपूर्वी राजा केणी आणि सचिन धुमाळ तसेच इतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी चित्रलेखा पाटील यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. या कृत्याच्या निषेधार्थ शेकाप तालुका महिला आघाडीच्यावतीने शुक्रवारी सायंकाळी पेझारी नाका येथे निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी निषेधार्थ घोषणा करत राजा केणी आणि सचिन धुमाळ यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. नको लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना, अशा घोषणा महिलांनी एकत्र येऊन दिल्या.

शिक्षण असूनदेखील तरुणाईला रोजगार नाही. परंतु, सत्ताधारी आपल्या फायद्यासाठी निवडणुकांपुरता तरुणाईचा वापर करतात. तरुणाई व्यसनाच्या आहारी जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍नदेखील गंभीर होत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यास सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. कोणेतेही राजकारण न करता केवळ समाजहितासाठी, तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शेकाप काम करीत आहे. शेकापच्या महिला मेळाव्याने शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना आगामी निवडणुकीत अपयश येण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ विरोधी भावना ठेवून शिंदे गटातील काही मंडळी कायदा व सुव्यवस्था बिघविडण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरुणांची दिशाभूल करणार्‍यांविरोधात चित्रलेखा पाटील यांनी आवाज उठविल्यानंतर त्यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. ही बाब निंदनीय असल्याची प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

पेझारी नाका ते पेझारी चेक पोस्टपर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अलिबाग पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष रोशनी मोकल, नागेश्‍वरी हेमाडे, भैरवी जाधव, तन्वी पाटील, संध्या पाटील, श्रेया केळकर, मनीषा रेळकर, श्रुती सुतार, राजश्री पाटील, स्नेहल पाटील, रितिषा पाटील, अनिता पाटील, वैशाली पाटील, सायली पाटील, पूजा गिरी, कीर्ती पाटील, सुमती पाटील, संगिता पाटील आदी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

रॅलीतून पेझारीमध्ये शेकाप महिलांची ताकद
चित्रलेखा पाटील यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शेतकरी कामगार पक्ष तालुका महिला आघाडीच्यावतीने पेझारी नाका ते तपासणी नाक्यापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजा केणी, सचिन धुमाळ यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘लाल बावटे की जय’ असा जयघोष करीत हातात लाल बावटा घेत ही रॅली निघाली.

Related

Tags: alibagalibag newschitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsProhibitionraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

पुण्यात तरुणीवर सामूहिक अत्याचार

Next Post

डिकसळ येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

दोन एसटी बसची समोरासमोर धडक; प्रवासी जखमी

August 10, 2026
sliderhome

अलिबागकरांची ‌‘लाईफ सायकल’ला काळजी

August 9, 2026
sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

आरबीआयकडून आरडीसीसीचे विशेष कौतुक

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
Next Post
डिकसळ येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

डिकसळ येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?