• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘इंडिया’चे ‘नंदनवन’!

Krushival by Krushival
October 8, 2024
in sliderhome, नवी दिल्ली, राजकीय
0 0
0
‘इंडिया’चे ‘नंदनवन’!
0
SHARES
93
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जम्मू-काश्मीरमध्ये आघाडीची बाजी; भाजपाला जोरदार दणका

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

काश्मीर म्हणजे साक्षात पृथ्वीवरील नंदनवन. विधानसभा निवडणुकीत या नंदनवनावर इंडिया आघाडीने एक हाती विजय मिळवत बाजी मारली असून, भाजपाचे सत्ता काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. कलम 370 हटवल्यानंतर दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच येथे निवडणुका घेण्यात आल्या. केंद्रातील सत्तेच्या जोरावर काश्मिरात सत्ता स्थापन करण्याचे भाजपाचे मनसुबे येथील जनतेने उद्ध्वस्त केले. केंद्र सरकारने घेतला निर्णय येथील जनतेला मान्य नाही, हे निकालातून दिसून आले आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीने 52 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, सर्वाधिक जागा जिंकणार्‍या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी ओमर अब्दुल्लांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली आहे.

जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम 2019 मध्ये हटवण्यात आले. त्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. मात्र, मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाने रखडलेली विधानसभा निवडणूक घेण्याचे आणि लवकरात लवकर राज्याचा दर्जा देण्याचे आदेश दिले. त्यानुसार येथे तीन टप्प्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली.

पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर, दुसर्‍या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि तिसर्‍या टप्प्यात 3 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कश्मीरचा नारा दिला. मात्र हा नारा फेल गेल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले. 12 पर्यंतच्या आकडेवारीनुसार इंडिया आघाडी 52, भाजप 28 आणि पीडीपी 2 जागांवर आघाडीवर होते. त्यामुळे कल स्पष्ट झालं असून, ओमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री होणार यावर आता फारुख अब्दुल्ला यांनी शिक्कामोर्तब केले आहे. गेल्यावेळी भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या मेहबुबा मुफ्तींच्या पीडीपीचा सुपडासाफ झाला. तर, भाजपला चार जागांचा फायदा झाला आहे. पण, भाजपने जिंकलेल्या सगळ्या जागा या जम्मूमधल्या आहेत. काश्मीर खोर्‍यात भाजपला खातेही खोलता आले नाही. विशेष म्हणजे, भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला आहे.

कुणाला किती जागा?
काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स - 52
भाजप - 28
पीडीपी - 02
इतर - 8
आपच्या झाडूने भाजपाची सफाई
आपने एक जागा जिंकत विधानसभेत खाते उघडले आहे. दरम्यान, डोडा विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक चार हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार गजयसिंह राणा यांचा पराभव केला आहे. डोडा मतदारसंघात काँग्रेसने शेख रियाझ अहमद यांना, तर नॅशनल कॉन्फरन्सने खलिब नजीब सुहरवर्दी यांना उमेदवारी दिली होती. परंतु, येथे भाजप आणि आम आदमी पार्टीमध्ये काटाजोड आणि चुरशीची लढत झाली. आणि यात आप उमेदवाराने बाजी मारली. मेहराज मलिक हे प्रदीर्घ काळापासून आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. ते डोडा परिसरातील लोकप्रिय नेते मानले जातात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

उद्या सेझग्रस्तांबाबत अंतिम सुनावणी

Next Post

माथेरानच्या डोंगरांना चढला पिवळा साज

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

शासकीय जमीनीतून उत्खनन पडले महागात

March 5, 2026
दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
sliderhome

दादरचे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

March 5, 2026
नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर
sliderhome

नागाव शाळा समितीच्या सदस्यांची निवड जाहीर

March 5, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
Next Post
माथेरानच्या डोंगरांना चढला पिवळा साज

माथेरानच्या डोंगरांना चढला पिवळा साज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?