• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सक्षमीकरणासाठी महिलांनी एक व्हावे!- चित्रलेखा पाटील

Krushival by Krushival
October 15, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सक्षमीकरणासाठी महिलांनी एक व्हावे!- चित्रलेखा पाटील
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी गोरगरीब, शेतकरी, कष्टकर्‍यांंशी राहिली आहे. सावित्रीबाई फुले या आपला आदर्श आहेत. अनेक अडचणींवर मात करीत त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा पाया रोवला. तोच विचार घेत आपण मुलींसाठी सायकल देऊन त्यांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. महिला बचत गटांना उभारी देण्याचा मानस आहे. प्रत्येक विभागात बचत गट उभारण्याचा प्रयत्न राहणार आहे. महिलांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महिलांनी एक होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले.


रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत महिला संवाद मेळावा कुरुळ येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉलमध्ये मंगळवारी (दि.15) आयोजित करण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, नगरपरिषदेच्या माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच, सदस्य, महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.



यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, रायगड जिल्हा महिला बचत गट फेरडेशनची लोकप्रियता वाढली आहे. महिलांकडून या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महिला एकजूट, सक्षम झाल्या पाहिजे, शिवबाच्या लेकी म्हणून पुढे चालले पाहिजे, या भूमिकेतून हा मेळावा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माजी आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आला आहे. महिला अनेक संकटांशी सामना करीत संसार, समाज चालवित आहे. तिच्यामध्ये असलेली जिद्द व सातत्यामुळे हे शक्य होत आहे.

राजकारण, अर्थकारण, समाजकारणात महिलांचे म्हणणे असावे ही भूमिका आहे. तरुण व्यसनापासून दूर राहण्यासाठी महिलांनी काम केले पाहिजे. तरच समाजात आमूलाग्र बदल होईल. पंधरा ते वीस हजार रुपये कमविण्याचे बळ महिलांना स्वतःच्या पायावर मिळाले पाहिजे. या मेळाव्यातून महाराजांचे विचार घेऊन महिलांनी पुढे जाण्याची गरज आहे. या भूमिकेतून महिलांनी काम केले पाहिजे, असे पाटील म्हणाल्या.

महिलांनी संघटनात्मक काम करावे : अ‍ॅड. मानसी म्हात्रे

सध्या महिला सुरक्षित नाही, स्वावलंबी नाही. महिलांना रोजगार, स्वयंरोजगार नाही. ही दारे खुली करण्यासाठी संघटितपणे साखळी तयार करावी लागेल. अन्यायाविरोधात संघटितपणे लढावे लागणार आहे. महिलांना न्याय देण्याचे काम शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे पाठीराखा कोण असावा याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी संघटनात्मक काम करणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी केले.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक दिवसांपासून मेळावे भरविण्यात आले आहेत. या मेळाव्यातून महिलांना ऊर्जा, बळ मिळाले आहे. महिलांना संघटित करण्यासाठी संकल्पना निर्माण केली. त्या संघटनेतून ऊर्जेचा स्त्रोत निर्माण होणार आहे. त्यामुळे शिवबाच्या लेकी आता जग जिंकणार असल्याची आशा निर्माण झाली आहे. सहा महिन्यांत समाजाची परिस्थिती भयावह आहे. महिलांवर अत्याचार केले जात आहेत. महिलांना रोजगारापासून परावृत्त केले जात आहे.असंख्य महिलांना फसविले जाते. प्रत्येक निर्णयापासून महिलांना दुर्लक्षित केले जाते. महिला ज्या ठिकाणी काम करतात, त्या ठिकाणी त्यांची अडवणूक केली जाते. त्यासाठी महिलांना संघटन करण्याची गरज आहे. हजारो महिला बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून काम करीत आहेत. महिलांची साखळी जोडली, तर सर्व संकटांवर मात करू शकतो. महिलांना प्रत्येक व्यवसायात हक्काची पदे द्या, हाताला कामाला द्या, सशक्त करा, निर्भय, स्वयंपूर्ण करा, ही मागणी आहे. सध्या देशात, राज्या, जिल्ह्यात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. महिला अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांची फसवणूक केली जाते. रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकांना कायम करण्यासाठी फसवण्यात आले होते. त्यासाठी महिला एकत्र आल्या पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Related

Tags: adv. manasi mhatrealibag newschitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssupriya patil
Previous Post

उलवे पोलीस ठाण्याचे उद्घाटन

Next Post

24 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Krushival

Krushival

Related Posts

थलापतीने घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
sliderhome

थलापतीने घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 10, 2026
बेकायदेशीर शेडमुळे महामार्ग बंद
खालापूर

बेकायदेशीर शेडमुळे महामार्ग बंद

May 10, 2026
रोहा-तांबडी रस्त्याबाबत उदासीनता
sliderhome

रोहा-तांबडी रस्त्याबाबत उदासीनता

May 10, 2026
जामगावमध्ये बेसुमार माती उत्खनन
sliderhome

जामगावमध्ये बेसुमार माती उत्खनन

May 10, 2026
लोक अदालतीत कोट्यवधींची तडजोड
sliderhome

लोक अदालतीत कोट्यवधींची तडजोड

May 10, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

खारघरमध्ये मित्रानेच मित्राला लुटले

May 10, 2026
Next Post
24 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

24 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?