• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

शेतकरी हाच खरा विकासक- अतुल म्हात्रे

Krushival by Krushival
November 14, 2024
in पेण, राजकीय, रायगड
0 0
0
शेतकरी हाच खरा विकासक- अतुल म्हात्रे
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। गडब । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अनेक प्रकल्प येऊ पाहत आहेत. मात्र, हे प्रकल्प येत असताना शेतकर्‍यांना किंवा भूमिपुत्रांना विश्‍वासात न घेता सक्तीचे संपादन करण्याचे काम शासनामार्फत सुरु आहे. तसे न होता ज्या ठिकाणी प्रकल्प येणार असेल त्या ठिकाणच्या शेतकर्‍याला किंवा भूमिपुत्राला केंद्रस्थानी ठेवून, त्याला विश्‍वासात घेऊन प्रकल्प प्रस्थापित होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पेण विधानसभा मतदार संघाचे शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी वडखळ डोलवी येथे प्रचार फेरीत केले.

पेण विधानसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ वडखळ नवेगाव, डोलवी परिसरात रॅली काढण्यात आली होती. या प्रचार रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदीरात श्रीफळ वाढवुन करण्यात आला. यावेळी अतुल म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, शेतकरी हाच खरा विकासक बनला पाहिजे. ही भूमिका आम्ही घेऊनच शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो आहोत. गेले अनेक वर्ष झाली, येथील प्रस्थापितांनी अजून देखील पाण्याचा प्रश्‍न सोडवलेला नाही. मात्र, येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्‍न मी कायमचा सोडवावा. आणि मी कबुली देतो की हा प्रश्‍न मुळापासून सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, पाण्याबरोबरच या विभागातल्या युवकांच्या रोजगाराच्या समस्येवरती देखील मी काम करणार आहे. तसेच, या विभागात वाड्या-वस्त्या गावांपासून दूर आहेत. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतावर आणि वाड्यांवर जी घर आहेत तेथे अजून देखील गाडी पोहोचत नाही. रस्ते झालेले नाहीत. पाण्याची कुठली सुविधा नाही. या ज्या काही समस्या आहेत या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परीसर सुजलाम सुफलाम करणार असल्याचे अतुल म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, कॉगेस तालुकाअध्यक्ष अशोक मोकल, ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे, लक्ष्मण गांवड आदिंसह कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Related

Tags: atul mhatregadab newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSpolitical newspoliticasraigadsocial media newssocial news
Previous Post

टपाली मतदानासाठी उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

निर्भयपणे मतदान करा

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post
निर्भयपणे मतदान करा

निर्भयपणे मतदान करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?