• Login
Friday, May 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा जगण्यासाठी संघर्ष

Krushival by Krushival
October 13, 2021
in sliderhome, रायगड
0 0
0
रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा जगण्यासाठी संघर्ष
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून किल्ले रायगडची निवड केली. इथूनच स्वराज्याचे तोरण बांधून आदर्श राज्य कारभाराचे धडे सबंध जगाला दिले.आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करतोय. तर डिजिटल इंडियाचे स्वप्नही पाहतोय. मात्र आजही देशातील शेवटच्या घटकापर्यंत स्वातंत्र्याची किरणे व विकासाची गंगा पोहचली नाही, हेच सातत्याने दिसून येतंय. स्वराज्याचा सुर्य ज्या डोंगर दर्‍या आणि कडेकपारीतून उगवला त्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये आजही स्वातंत्र्याचा सूर्य उगवलाच नाही. इथे आजवर विकासाच्या किरणांनी स्पर्षच केला नाहीय, इथल्या अनेक वाडयावस्त्या वीज ,पाणी, रस्ते यासारख्या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. राजांसारखा कुणी मसीहा येईल व आमचे दुःख समस्या जानेल, रयत पुन्हा सुखी होईल अशी आशाही आता येथील बांधवांपुढे मावळली आहे.

मूलभूत गरजांसाठी पराकोटीचा संघर्ष, कोव्हिडं सारख्या महामारीत एकवेळच्या जेवणासाठी कसरत, अनेक समस्यांचा विळखा यातूनही सरकारकडे मदतीची अपेक्षा अशी परिस्तिती येथील धनगर बांधवांची आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगर वाडीतील व्यथा येथील ग्रामस्तांनी मांडलीय. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या अनेक दुर्गम वाडया वस्त्यांपैकी ही आहे मलई धनगरवाडी. साधारण 40 ते 50 घरांची वस्ती. जवळपास 200 लोकवस्तीच्या गावातील लोक एकत्र येवून गावाकडे जाणारया रस्त्याची डागडुजी करताहेत. दरवर्षी त्यांना ही डागडुजी करावी लागते कारण गावात जाण्यासाठी कधी पक्का रस्ता तयार झालाच नाही. गावाकडे जाणारया मार्गावर दोन ओढे आहेत परंतु त्यावर पूलच नाहीत. मग गावात गाडी पोहोचणे तर केवळ स्वप्नच . यंदा तर नेहमीची पायवाटदेखील अतिवृष्टीत वाहून गेली. केवळ रस्ताच नाही तर इथले ग्रामस्थ आजही अनेक मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहेत. गावात वीज पोहोचली हे जरी खरं असलं तरी ती असून नसल्यासारखीच . साधी टयुबलाईटही पेटत नाही. पाणीपुरवठा योजनेचे पाइपदेखील अतिवृष्टीत वाहून गेले एवढंच काय गावातील एकमेव विहीरदेखील पावसाने हिरावून नेली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या गावात निर्माण झाली आहे.

एकीकडे किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी कोटयवधींचा आराखडा तयार करण्यात आलाय. त्यातील काही कोटी खर्चदेखील झाले आहेत. परंतु त्याच्या पायथ्याशी असलेल्या मलई धनगरवाडी सारख्या वाडया बारीकसारीक सुविधांपासून कोसो दूर आहेत. छत्रपतींच्या मावळयांचे वंशज आजही घोटभर पाण्यासाठी वणवण भटकताहेत आणि चांगल्या रस्त्यासाठी सरकार दरबारी खेटरं झिजवताहेत. गावातील वयोवृदध नागरीक , शाळकरी विद्यार्थी याना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय.गर्भवती महिला आजही रुग्णालयात पोहचताना असह्य यातना भोगतायेत

  • आम्ही संबंधित तलाठी यांना पाठवून मलई धनगरवाडी येथील नागरिकांना नेमक्या कोणत्या समस्या भेडसावत आहेत, कोणकोणत्या अडचणी आहेत, याचा तपशील घेतला जाईल. व या नागरिकांना त्यादृष्टीने सोयीसुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून जलद पावले उचलली जातील. – प्रतिमा पुदलवाड, प्रांताधिकारी

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad fort
Previous Post

मुलाने केली आईची हत्या

Next Post

धारूर येथील युवकांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

Krushival

Krushival

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

May 22, 2026
लहान मासे पकडल्यास थेट कारवाई
sliderhome

Fishing Ban: बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई

May 22, 2026
भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी
रायगड

भारतीय हवाईदलात ओंकारची ऐतिहासिक कामगिरी

May 22, 2026
“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”
पनवेल

“संपत्ती स्थानिकांची, चांदी अधिकाऱ्यांची”

May 22, 2026
Next Post
धारूर येथील युवकांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

धारूर येथील युवकांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?