• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ड्रोन शूटिंगमुळे फ्लेमिंगो घायाळ

Krushival by Krushival
December 4, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
ड्रोन शूटिंगमुळे फ्लेमिंगो घायाळ
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचा सूर

| उरण | प्रतिनिधी |

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटप्लिक्सवर स्ट्रीम होत असलेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ नावाच्या चित्रपटात पक्ष्यांच्या जवळ धोकादायकपणे फ्लेमिंगो शूट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याने पर्यावरणवाद्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

नवी मुंबईतील फ्लेमिंगो शहरातील टीएस चाणक्य येथे फ्लेमिंगोचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. नॅटकनेक्ट फाऊंडेशनने याविषयी मॅग्रोव्ह सेल आणि महाराष्ट्र मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे. फ्लेमिंगोचे दृश्य टाईम लाईनमध्ये पाणथळीवर विसावलेल्या फ्लेमिंगोवर उडताना स्पष्ट दिसते. हे दृश्य ड्रोनद्वारे चित्रित केले जाते, असे नॅट कनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांनी सांगितले. चित्रपटात फ्लेमिंगोचे सौंदर्य दाखवण्यास आमचा काही आक्षेप नाही. परंतु, विश्रांती घेणार्‍या पक्ष्यांवरून उडणार्‍या ड्रोनचा वापर नक्कीच अक्षेपार्ह आहे, असेही कुमार म्हणाले.

दरम्यान, धारदार ब्लेडसह ड्रोन मोठा आवाज करतात. ज्यामुळे विश्रांती घेणार्‍या पक्ष्यांना त्रास होतो. आणि, फ्लेमिंगो फ्लाईंग मशीनच्या संपर्कात आल्यास ते गंभीर जखमी होऊ शकतात किंवा त्यांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. मॅगोव्ह सेलने यापूर्वी नॅट कनेक्ट आणि सहकारी पर्यावरण गटांच्या तक्रारीनंतर टीएस चाणक्य वेटलँडवर ड्रोन शूटच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले होते. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्हशन ऑफ नेचरमधील फ्लेमिंगोंची संख्या असुरक्षिततेच्या जवळ असलेल्या लाल यादीत आहे. आणि, म्हणूनच त्याची काळजी घेणे आणि त्यांना पुढील धोक्यात न आणणे हे मानवाचे कर्तव्य आहे, असे पक्षीप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.

पर्यावरणवाद्यांची मोहीम
पर्यावरणवाद्यांनी हा गंभीर मुद्दा नेटप्लिक्स आणि चित्रपट निर्माते तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त, एनआरआय पोलीस ठाणे आणि सिडको यांच्याकडे कायदेशीररित्या मांडण्याची विनंती केली आहे. सतत धोक्यात असलेल्या शहराच्या जैवविविधतेचा एक भाग म्हणून पर्यावरण, फ्लेमिंगो आणि त्यांचे निवासस्थान वाचविण्यासाठी मोहीम राबवत आहेत.

Related

Tags: Drone shootingFlamingo injuredindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम

Next Post

पत्रकार प्रकाश सद्रे यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्ह्यात आठ हजार 800 दहीहंड्या उभारणार

August 28, 2026
NCMC Smart Card: एसटीची ‌‘स्मार्ट‌’ लूट?
sliderhome

NCMC Smart Card: मशीनवर अंगठ्याचा ठसा स्वीकारण्यास अडथळा

August 28, 2026
sliderhome

तिघा लाचखोरांना अटक; सीबीआयची कारवाई

August 28, 2026
गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन
sliderhome

गॅसअभावी उरणची ‌‘पॉवर‌’ डाउन

August 28, 2026
Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला
sliderhome

Nepal Flood Update: मृतांचा आकडा वाढला

August 28, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
sliderhome

खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!

August 28, 2026
Next Post
पत्रकार प्रकाश सद्रे यांचे निधन

पत्रकार प्रकाश सद्रे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?