• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कुंभमेळाव्याच्या सुरक्षेसाठी आयटीयूएसची निवड

Krushival by Krushival
January 8, 2025
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
कुंभमेळाव्याच्या सुरक्षेसाठी आयटीयूएसची निवड
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025 रोजीपासून सुरू होणारा महाकुंभ मेळाव्यासाठी 40 कोटी भाविक संगमावर पवित्र स्नानासाठी येणार आहेत. हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक समारंभांपैकी एक असणार आहे. त्यामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने कुंभमेळावा 2025 साठी बचाव पथके आणि उभयचर बोटी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा करार केला आहे. ज्यामध्ये आयटीयूएस मरीनचा देखील समावेश आहे. ही बोट पाण्यावर आणि जमिनीवरही चालते.

या कराराअंतर्गत, आयटीयूएस मरीन उत्तर प्रदेश एटीएसला उभयचर बोटी आणि प्रशिक्षित बचाव पथके उपलब्ध करून देईल. ज्यामुळे गंगा नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमामध्ये गर्दीचे व्यवस्थापन, हवामानातील अनिश्‍चितता आणि इतर आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणार असल्याचे आयटीयूएस मरीनचे व्यवस्थापक अंकित वाघ यांनी सांगितले. महाराष्ट्रात मुख्यालय असलेली आयटीयूएस मरीन ही प्रमुख समुद्री सुरक्षा उपाययोजना पुरवठादार कंपनी आहे. जी बचावकार्य, उभयचर तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन यामध्ये तज्ज्ञ आहे.

Related

Tags: indiaITUS selected for Kumbh Mela securitykrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

मुंबईत चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण

Next Post

वृत्तपत्राचे सामूहिकरीत्या वाचन

Krushival

Krushival

Related Posts

कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन
कर्जत

कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन

February 25, 2026
रंगीबेरंगी पिचकाऱ्या बाजारात दाखल
अलिबाग

रंगीबेरंगी पिचकाऱ्या बाजारात दाखल

February 25, 2026
शासकीय रुग्णालयात औषधांची वानवा
आरोग्य

शासकीय रुग्णालयात औषधांची वानवा

February 25, 2026
अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक
क्राईम

अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना अटक

February 25, 2026
पनवेल

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ज्येष्ठ नागरिकाने गमावला डोळा

February 25, 2026
केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा
कार्यक्रम

केंद्र उतेखोलचा बाल आनंद मेळावा

February 25, 2026
Next Post
वृत्तपत्राचे सामूहिकरीत्या वाचन

वृत्तपत्राचे सामूहिकरीत्या वाचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?