• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हमीचा रोजगार, शेतकरी बेकार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 23, 2025
in sliderhome, तळा, रायगड
0 0
0
हमीचा रोजगार, शेतकरी बेकार
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रोजगार हमी योजनेचे 11 महिन्यांपासून पैसे थकले

| तळा | प्रतिनिधी |

‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या कार्यक्रमात राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते फेब्रुवारी 2023 मध्ये महागाव ग्रामपंचायत हद्दीतील दहा लाभार्थी शेतकर्‍यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावरांच्या गोठ्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू करण्यास मान्यता देण्याचे पत्र देण्यात आले. परंतु, लाभार्थी शेतकर्‍यांनी गोठे बांधून आज 11 महिने होऊन गेले तरी पूर्ण अनुदान त्यांच्या पदरात अजून पडलेले नाही. पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी मात्र बेजार झाला आहे. गोठा बांधण्यासाठी लागणारे पत्रे, सिमेंट, रेती, विटा हे सर्व उसनवारी करून गोठे बांधले आणि आता शासन अनुदान देत नसल्याने हे सरकार शेतकर्‍यांचे नसल्याची भावना शेतकर्‍यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

तळा पंचायत समितीकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत महागाव येथील गंगाराम सीताराम साळवी, गंगाराम भिवा कोळी, गोपाळ बाबाजी जाधव, जानू गोविंद जाधव, पांडू सहदेव कोळी, गंगाराम शिवराम पिंगळे, संतोष तुकाराम शिंदे, लक्ष्मण दौलत साळवी, विनायक पांडुरंग खराडे, बाळाराम कपिल राणे या दहा शेतकर्‍यांना जनावरांचे गोठे मंजूर करण्यात आले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकर्‍यांचे रखडलेले अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने तळा पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी श्री. जठार यांची भेट घेतली होती. शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. प्रसार माध्यमातूनही प्रशासनाच्या कारभाराविरोधात ताशेरे ओढल्यानंतर तळा पंचायत समिती कार्यालयाकडून रखडलेले अनुदान वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. काम एक लाख ऐंशी हजारांचे, मात्र पाच हजार रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करून शेतकर्‍यांची बोळवण केली गेली. आजच्या घडीला तीन शेतकर्‍यांना 1 लाख 30 हजार रुपये देण्यात आले आहेत. अजूनही सात शेतकर्‍यांना पैसे दिलेले नाहीत, त्यामुळे प्रशासन शेतकर्‍यांची फसवणूक करत असल्याचा आरोप लाभार्थी शेतकर्‍यांनी केला आहे.

दप्तर दिरंगाईचा फटका
शासकीय कार्यालयातील दप्तर दिरंगाई आणि योजनांतील त्रुटी शेतकर्‍यांच्या जिवावर उठत असल्याचे दिसत आहे. शेतकर्‍यांना योजनांचा लाभ द्यायचा आणि अनुदान मात्र द्यायचे नाही, हा प्रकार अडचणीत आणणारा आहे. या ढिसाळ कारभाराचा शेतकर्‍यांना फटका बसत असून, आत्महत्येची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम केवळ दिखावा असून, लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कोणताही वचक राहिला नसल्याचे या घटनेतून समोर आले आहे.
अकार्यक्षम अधिकारी
‘शासन आपल्या दारी आणि शेतकर्‍यांना आत्महतेस प्रवृत्त करी’ असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. तळा पंचायत समितीला गेल्या वर्षभरात तीन गटविकास अधिकारी लाभले; पण एकालाही शेतकर्‍यांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आता प्रभारी गटविकास अधिकारी महादेव शिंदे आणि रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले शेतकर्‍यांना न्याय मिळवून देतील का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Related

Tags: 'Government at your doorstep' schemeaditi tatkareframerindiakrushival mobile appmaharashtraMahatma Gandhi National Rural Employment Guarantee Schememarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstala news
Previous Post

सावधान! रायगडात पसरतोय लेप्टोचा धोका

Next Post

मोरा-मुंबई जलसेवा लवकरच कार्यान्वित होणार?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

February 24, 2026
sliderhome

परप्रतियांची मक्तेदारी, स्थानिक हद्दपार

February 24, 2026
अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात
अलिबाग

अलिबागमध्ये स्नूकर स्पर्धा उत्साहात

February 24, 2026
शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल
कर्जत

शिलार धरणाला विरोध; शेतकरी एकवटले, जनहित याचिका दाखल

February 24, 2026
जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक
क्रीडा

जय बजरंग रोहा संघाचा तिसरा क्रमांक

February 24, 2026
आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श
sliderhome

आरडीसीसी सहकार क्षेत्रातील नवा आदर्श

February 24, 2026
Next Post
मोरा-मुंबई जलसेवा लवकरच कार्यान्वित होणार?

मोरा-मुंबई जलसेवा लवकरच कार्यान्वित होणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?