• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

भटक्या श्‍वानांचा सहा जणांवर हल्ला

Antara Parange by Antara Parange
February 11, 2025
in ठाणे, राज्यातून
0 0
0
भटक्या श्‍वानांचा सहा जणांवर हल्ला
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोन महिला गंभीर जखमी

। ठाणे । प्रतिनिधी ।

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात पिसाळलेल्या एका भटक्या श्‍वानाने काही तासातच सहा जणांवर हल्ला करून त्यांचे लचके तोडण्याची घटना समोर आली आहे. या घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यामुळे भटक्या श्‍वानांवर निर्बीजीकरण प्रक्रिया करुन त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही वर्षात भटक्या श्‍वानांची संख्या वाढली आहे. अस्वच्छता, जागोजागी उघड्यावर फेकले जाणारे उरलेले अन्न, खाद्यपदार्थ यावर या भटक्या श्‍वानांची गुजराण होते. टोळीने बसणारे हे श्‍वान अनेकदा एकट्या व्यक्तीवर हल्ला चढवतात. रात्री उशिराने घरी परतणारे नोकरदार, पहाटे लवकर जाणारे विद्यार्थी, प्रवासी पादचारी आणि फेरफटका मारणार्‍या ज्येष्ठ नागरिकांवर अनेकदा या टोळ्या हल्ला करतात. त्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. उल्हासनगर शहरातही अशाच भटक्या श्‍वानांनी सहा जणांवर हल्ला केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागात वीर तानाजी नगरमध्ये सोमवारी सकाळी एका पिसाळलेल्या श्‍वानाने सहा जणांवर हल्ला चढवला. यात रंजना सोनवणे आणि कोकिळा जोगदंड या महिला गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यात कोकिळा जोगदंड यांच्या पायाचे हाड मोडले असून त्यांना कॅम्प तीन भागातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर रंजना सोनवणे यांना कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार दिले जात आहेत. गेल्या काही वर्षात श्‍वानांच्या निर्बीजीकरण करण्याकडे स्थानिक पालकांनी दुर्लक्ष केले. अनेक पालिकांना यासाठी सक्षम संस्था मिळत नाहीत. ज्या संस्था कार्यरत आहेत त्या नीटपणे काम करत नाहीत. त्यामुळे भटक्या श्‍वानांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भटक्या श्‍वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. उल्हासनगर शहरातही तीच परिस्थिती उद्भवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related

Tags: indiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocialnewsStray dog ​​attackStray dogsthanethane news
Previous Post

जिल्ह्याच्या विकासातून आमदारांना डच्चू

Next Post

नारळ काढणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर
sliderhome

नवी मुंबई पोलिसांची आता तिसरी नजर

February 12, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीची लिफ्ट कोसळून पाच जण जखमी

February 12, 2026
कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा
मुंबई

कर्नाळा खिंडीत मृत्यूचा सापळा

February 12, 2026
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन
मुंबई

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त बारव दीपोत्सवाचे आयोजन

February 12, 2026
एसटी महामंडळ चालविणार यात्री ॲप
मुंबई

एसटी प्रवासात सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य

February 12, 2026
नोकरीच्या अमिषाने महिलेची फसवणूक
ठाणे

डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशावर मद्यपींकडून ब्लेडने वार

February 11, 2026
Next Post
नारळ काढणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नारळ काढणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?