• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा घटला; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 7, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा घटला; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

28 धरणांमध्ये अवघे 53 टक्के पाणी शिल्लक

। अलिबाग । प्रतिनिधी ।

वाढत्या तापमानामुळे धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येणार्‍या धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. 28 धरणांमध्ये सरासरी 53 टक्के पाणी आहे. त्यामध्ये सुधागडमधील ढोकशेत धरणात फक्त 18 टक्के, श्रीवर्धनमधील रानीवली धरणात 22 टक्के, तर म्हसळ्यामधील संदेरी धरणात 92 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परिस्थिती निर्माण झाल्याने मेपर्यंत ही टंचाई भीषण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित 28 धरणांचा समावेश आहे. या धरणांतून जिल्ह्यातील गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यात औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटन झपाट्याने वाढू लागले आहे. परिणामी नागरिकीकरणामध्येदेखील वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील प्रचंड वाढली आहे. मागणीनुसार पुरवठा करणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचे व्यवस्थापन करण्याची वेळ लघुपाटबंधारे विभागावर येते. मागील काही दिवसांपासून तापमान वाढू लागले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम म्हणजे धरणांमधील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. मागील आठवड्यात धरणांमध्ये 54 टक्के जलसाठा शिल्लक होता. आताच्या स्थितीत पाण्याच्या पातळीत एक टक्क्याने घट झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये 53 टक्के पाणी असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील 28 धरणांपैकी सहा धरणांमध्ये 22 ते 39 टक्के, नऊ धरणांमध्ये 41 ते 55 टक्के, दहा धरणांमध्ये 60 ते 74 टक्के, दोन धरणांमध्ये 80 ते 90 टक्के आणि एका धरणामध्ये 92 टक्के जलसाठा असल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट झाली आहे. म्हसळा तालुक्यातील संदेरी तालुक्यात 92 टक्के, त्या खालोखाल पेमधील आंबेघर धरणात 80 टक्के, रोहामधील सुतारवाडी, म्हसळामधील पाभरेमधील धरणात 74 टक्के, सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणात 18 टक्के जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 16 धरणांमध्ये 55 टक्क्यांपेक्षा कमी पाणी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. धरणांमधील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यानुसार पाण्याची टंचाईदेखील भयावह जाणवत आहे.

जिल्ह्यात पाण्याची टंचाई कमी करण्यासाठी जलजीवन योजना राबविली. पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत वापरून पाणीपुरवठा घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही कामे अपूर्ण स्थितीत तसेच अनेक वेळा वादाच्या भोवर्‍यात सापडल्याने पाण्याचा प्रश्‍न अजूनही जिल्ह्यात कायमच असल्याचे चित्र आहे. ठेकेदारांनी कामे पूर्ण करूनही बिले न देणे, ठेकेदारांकडून कामे अपूर्ण स्थितीत असणे, यामुळे पाण्याची समस्या भेडसावत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा टँकरमुक्तीची संकल्पना कागदावरच
रायगड जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये जलजीवन योजनादेखील सुरु केली आहे. यातून पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटेल, अशी अपेक्षा रायगडकरांना होती. परंतु, हा प्रश्‍न सोडविण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात टँकरमुक्तीसाठी प्रशासनाने प्रयत्न केले. परंतु, ही संकल्पना फक्त कागदावर असल्याचे दिसून येत आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater isssuewater news
Previous Post

अभिनेत्री प्रेमा साखरदांडे यांचे निधन

Next Post

महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
आरोग्य

रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार

April 22, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

महिला तहसीलदारांवर वाळूमाफियांचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?