• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कोकणाला ठेंगा, विदर्भात गंगा; अर्थमंत्री अजित पवारांकडून अर्थसंकल्प जाहीर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 10, 2025
in sliderhome, मुंबई, राज्यातून
0 0
0
अजितदादांकडून अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात
0
SHARES
394
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | दिलीप जाधव |

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (दि. 10)अकराव्यांदा विधानसभेत 45 हजार 891 कोटी रुपयांच्या तुटीचा 2025-26 चा अर्थसंकल्प मांडला. ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले, त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा सरकारने विश्‍वासघात केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठेच उल्लेख नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. निसर्गसंपन्न कोकणाचे पाणी मराठवाडा, विदर्भासाठी वळवून कोकणावर अन्याय करण्याचे पाप सरकारने केल्याचे विरोधकांनी ठणकावले. ठेकेदारांची देयके न मिळाल्याने ते आर्थिक कोंडीत सापडले असून, त्यांनी मागील महिन्यापासून काम बंद केल्याने राज्याचा विकासगाडा ठप्प आहे. परंतु, विकासाच्या बाता मारणार्‍यांना याचे सोयरसुतक नसलेल्या सरकारने कसलाच विचार न करता अर्थसंकल्पात फक्त आकडेमोड आणि आकडेफेक करीत सर्वांचीच निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली.

महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. गेल्या दहा हजार वर्षात असा बोगस अर्थसंकल्प कोणी मांडला नाही. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात पत्रकार परिषदेत केली. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठे उल्लेख नाही. लाडक्या बहिणीची मते घेतली. 2100 रुपये देणार म्हणून घोषणा केली. मात्र, आता देताना निधीची तरतूदच नाही. 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. मात्र, अर्थसंकल्पामध्ये 36 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. 2100 रूपये द्यायचे असल्यास 64 हजार लागतील. सरकारकडे निधी कुठे आहे? म्हणजे शुद्ध फसवणूक केली आहे. शेतकर्‍यांची थकबाकी माफ केली नाही. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार, शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भाव का नाही, शेतकर्‍यांना विजेमध्ये सवलत नको, त्यांना 24 तास वीज द्या, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवले होते, आता ते का ठेवले नाहीत.

अर्थसंकल्पात 60 ते 70 टक्के योजना मागील काळातल्याच आहेत. 46 टक्के निधी खर्च झालेला नाही. सर्व प्रस्तावित आहेत. मग या योजना कधी होणार? अंगणवाडी सेविकांना 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देणार म्हणून घोषणा केली, त्याचे काय झाले? लाडक्या ठेकेदारासाठी 64783 कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. मुंबईत दोन विमानतळे जोडण्याचे काम हे अदानी कंपनीचे असताना सरकार आपल्या मित्रासाठी जनतेचा पैसा वापरत आहेत. चिपी विमानतळ का बंद झाले, याचे उत्तर कोण देणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी मुंबईतील अरबी समुद्रात जलपूजन करण्यात आले. महाराजांचे स्मारक कधी होणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.


विकसित भारतासोबतच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा, लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, पायभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्री आहे. संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरुन आमची पुढची वाटचाल असेल.

देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री


गेल्या दहा हजार वर्षांत असा बोगस अर्थसंकल्प कोणी मांडला नाही. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, अशी अवस्था आहे. निवडणूक काळात वारेमाप घोषणा केल्या, जाहिराती केल्या, मात्र अर्थसंकल्पात त्याचा कुठेच उल्लेख नाही. लाडक्या बहिणी, शेतकर्‍यांची शुद्ध फसवणूक सरकारने केली आहे.

उद्धव ठाकरे,
माजी मुख्यमंत्री

हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त घोषणांचा सुकाळ, निधीचा मात्र दुष्काळ आणि सरकारची जुमलेबाजी या अर्थसंकल्पातून दिसली. लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्‍वासघात केला.

विजय वडेट्टीवार

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना सरकारने वार्‍यावर सोडून दिले. महाराष्ट्र थांबणार नाही, अशी घोषणा करणार्‍या सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्यक्षात कर्जाच्या ओझ्याखाली राज्य असताना या अर्थसंकल्पातून महायुती सरकारने विकसित महाराष्ट्राचा डंका वाजवण्याचा प्रयत्न केला आहे.

अंबादास दानवे,
विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही’… शेती, शेतीपूरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत, विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्‍वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल.

अजित पवार,
अर्थमंत्री

अर्थसंकल्पात भरपूर विकासाच्या घोषणा केल्या आहेत. शहरी पाणी निस्सारण पुन्हा प्रक्रिया करणे, तापी नदी दरी प्रकल्प, पाच हजार शेतकर्‍यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा वाढविणार दर, विविध ठिकाणी मेट्रोचे जाळे उभारणे, 50 लाख रोजगार, लाडकी बहीण योजना वाढ अशा अनेक घोषणा केल्या आहेत. सध्या अनेक योजनांमुळे ठेकेदारांची देणी बाकी आहेत. मेट्रो जाळे व शेतकर्‍यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा लाभ देणे यासारखी घोषणा सोडली, तर बाकीचा अर्थसंकल्प फक्त विकासाचे संकल्पचित्र दाखविणारा आहे.

संजय राऊत,
सीए

Related

Tags: budget 2025indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पेणममध्ये पुन्हा एकदा शीना बोरासारखे हत्याकांड?

Next Post

गावठाण बांधकाम नियमित होणार; जयंत पाटील यांच्या मागणीला यश

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गेल कंपनीतील कामगारांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू
sliderhome

गेल कंपनीतील कामगारांची वाहतूक करणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू

March 13, 2026
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक पलटी
sliderhome

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक पलटी

March 13, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

March 12, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यावर अवकाळीचेही सावट

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
Next Post
गावठाण बांधकाम नियमित होणार; जयंत पाटील यांच्या मागणीला यश

गावठाण बांधकाम नियमित होणार; जयंत पाटील यांच्या मागणीला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?