• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

जनावरांची तस्करी करणाऱ्यांना अटक

Antara Parange by Antara Parange
March 18, 2025
in क्राईम, नागपूर, राज्यातून
0 0
0
गावठी हातभट्टीची दारू जप्त
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नागपूर । प्रतिनिधी ।

यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्ती भागात जनावरांची अवैध वाहतूक दररोज होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाने कंटेनरमध्ये जनावरे कोंबून हैद्राबाद येथे नेले जात असताना कंटेनर पकडले. या कंटेनरमधून तब्बल 60 गोवंशाची अवैध वाहतूक केली जात होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे तसेच इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पेट्रोलिंग करीत होते. अशातच एका कंटनेर वाहनातून गोवंशीय बैल कत्तलीकरीता पांढरकवडामार्गे हैद्राबाद येथे नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी गावजावळ सापळा रचला. तेव्हा एक कंटेनर नागपूरकडून येताना दिसताच त्याला थांबविले. वाहनातील व्यक्तींची विचारपूस केली असातना, त्यांनी वाहनात 60 गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तलीकरीता हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष वाहनाची तपासणी करुन वाहनातील संतोष लोधा, मशीद अली रशीद अली, शाकीर अली अमानत अली या तिघांना ताब्यात घेतले. तसेच, पोलिसांनी कंटेनरसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून जनावरांची सुटका करण्यात आली.

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapernagpurnagpur newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

शेतकर्‍यांच्या जमिनीमध्ये कल्पतरूची घुसखोरी

Next Post

बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता
क्रीडा

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा

April 19, 2026
sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी संपावर

April 19, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
क्राईम

मारहाण करून झाडाला बांधले

April 19, 2026
प्रेयसीचा लग्नाला नकार; तरुणाने संपविले जीवन
sliderhome

प्रेयसीचा लग्नाला नकार; तरुणाने संपविले जीवन

April 18, 2026
Next Post
बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

बॉक्साईट उत्खननाविरोधात ग्रामस्थांचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?