• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगड जिल्ह्याला क्षयरोगाने ग्रासले; मोहीम राबवूनही दीड हजार रुग्ण

Santosh Raul by Santosh Raul
March 24, 2025
in अलिबाग, आरोग्य, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्याला क्षयरोगाने ग्रासले; मोहीम राबवूनही दीड हजार रुग्ण
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी गतवर्षी मोठी मोहीम उभारली गेली होती. या मोहिमेतून अतिजोखमीच्या ग्रामपंचायतींमधील 3 लाख 36 हजार 271 नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या‍तून शोधल्या गेलेल्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार करण्यात आले होते. तरीदेखील रायगड जिल्ह्यात दीड हजार क्षयरुग्ण आढळले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मोहीम राबवूनही अद्याप जिल्ह्याला क्षयरोगमुक्ती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत सक्रिय क्षयरुग्ण निर्मूलन मोहीम अभियान गतवर्षी 3 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत अतिजोखमीच्या भागात राबविण्यात आली होती. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील एकूण 16 क्षयरोग पथकांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक, क्षेत्रिय कर्मचारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या पथकांनी घरोघरी जाऊन भेटी जनजागृती करीत मार्गदर्शन केले. निदान झालेल्या क्षयरुग्णांना केंद्र सरकारमार्फत उपचार सुरू असेपर्यंत दरमहा 500 रुपये निक्षय पोषण योजनेंतर्गत पोषण आहारासाठी देण्यास सुरुवात केली होती. योजनेस तळा, म्हसळा, श्रीवर्धन, अलिबाग येथे चांगल्या प्रकारे यश आले; मात्र, त्याच वेळेस खालापूर, उरण, पनवेल या तालुक्यात अद्यापही क्षयरुग्ण सापडत आहेत.

या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 6 लाख 13 हजार 609 लोकसंख्येची तपासणी पथकाद्वारे करण्यात आली आहे. त्या‍त लक्षणे असलेल्या रुग्णांची शासकीय दवाखान्यांत आरोग्य तपासणी करून निदान झालेल्या क्षयरुग्णांना त्वरित मोफत औषधोपचार करण्यात आले आहे.

जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रम राबवण्यासाठी 75 गावे निवडण्यात आली होती. मोहिमेत काम करणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्‍याचप्रमाणे क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे व क्षयरोगमुक्तीसाठी क्षयरुग्णांना दत्तक घेणारे निक्षय मित्र तसेच क्षयरोगाला हरवून क्षयरोगमुक्त रुग्ण (टीबी चॅम्पियन्स) यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. त्या‍त निक्षय मित्र डॉ. कृष्णा देसाई, सागर काटे याच्यासह संस्थाचे प्रतिनिधी आणि टीबी चॅम्पियन्स संजय पोईनकर, विद्या मगर, वैभव म्हात्रे, योगेश गावंड यांचा सत्कार करण्यात आला होता.

रुग्ण तपासणीचे उद्दिष्ट5,15,472
तपासणी झालेले रुग्ण6,13,609
एकूण टक्केवारी119 %
निक्षय शिबीर428
काढलेले एक्स-रे37,527
मायस्क्रोपी केलेले रुग्ण11,955
नॅट तपासणीतील रुग्ण10,040
मोहिमेत सापडलेले रुग्ण1462
विद्यमान रुग्ण 1588

Related

Tags: healthhealth newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad newstbTuberculosis
Previous Post

दुपारी उन्हाचा तडाखा, पहाटे वातावरणात गारवा

Next Post

दोन मोटारसायकल चोर ताब्यात

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
दोन मोटारसायकल चोर ताब्यात

दोन मोटारसायकल चोर ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?