• Login
Thursday, April 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शिवसमाधीच्या चौथर्‍यावर चढण्यास बंदी घाला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 15, 2025
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
शिवसमाधीच्या चौथर्‍यावर चढण्यास बंदी घाला
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गड किल्ले संवर्धन समितीची पुरातत्व विभागाकडे मागणी

| महाड | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्‍या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरील अष्टकोनी चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्‍या किल्ले रायगड येथे दररोज देश- विदेशासहित राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो शिवभक्त व पर्यटक भेट देत असतात, त्याचप्रमाणे केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांसहित देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासहित वेगवेगळ्या पक्षाचे पक्षप्रमुख यांनी रायगडवर भेट दिली आहे, तर अनेकांनी यापूर्वी राजकीय कार्यक्रमदेखील रायगडावर केले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण केले होते. यावरून मोठ्या प्रमाणावर शरद पवारांसहित त्यांच्या पक्षावर टीका झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्‍या किल्ले रायगड येथील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या आणि सर्व शिवभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या (राज छत्री) अष्टकोनी चौथर्‍यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व महासंचालक, नवी दिल्ली येथे लेखी पत्राद्वारे केली आहे.

किल्ले रायगडावर असलेल्या शिवसमाधी येथे विविध कार्यक्रमादरम्यान देश-विदेशातून मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यास येत असतात, पण अनावधनाने, अतिउत्साहीपणाने हे मान्यवर मूळ समाधीच्या अष्टकोनी चौथर्‍यावर बांधलेल्या छत्रीखालील भागावर (मूळ समाधीच्या मध्यभागी उभे राहून) अभिवादन करतात. सदर बाब ही पूर्णपणे निंदनीय आणि अशोभनीय तसेच समाधी स्थळाचा अवमान करणारी आहे. याबाबतची अनेक छायाचित्रे व चित्रफित प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसमाधी वास्तू ही केंद्रीय संरक्षित स्मारक आहे, शिवसमाधीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व विभागाने कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे वारंवार होत असलेल्या अवमानस्पद गोष्टी लक्षात घेऊन माधी चौथर्‍यावर चढण्यास बंदी घालायला हवी होती. पण तसे काही होताना दिसत नाही. कारण पुरातत्त्व विभागाला शिवसमाधी त्या वास्तूचे महत्त्व, शिष्टाचार याचा विसर पडला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होतं आहे.
शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या समाधी स्थळावर अष्टकोनी चौथरा हीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ समाधी आहे हे लक्षात घेणे अति महत्त्वाचे आहे. अष्टकोनी चौथर्‍या वरील छत्रीचे बांधकाम नव्याने केलेले आहे त्यामुळे अष्टकोनी चौथरावर कोणासही चढण्यास बंदी असावी सदर चौथ्यावर साफसफाई सुशोभीकरण यासाठी जावे लागते त्यासाठी नियम अटी असाव्यात, साफसफाई सुशोभीकरण करत असताना छायाचित्र काढण्यात सक्त मनाई असावी, असे छायाचित्र कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झाल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची पुरातत्त्व विभागाच्या नियमात तरतूद असावी तसेच भोवती संरक्षित रेलिंग असावेत, याबाबत तातडीने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना लिहिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial newsTomb of Chhatrapati Shivaji Maharaj
Previous Post

अंगठा घेतला, मात्र गहू दिलाच नाही

Next Post

वडेट्टीवार यांची सरकारवर टीका; म्हणाले, सरकारची बुद्धी…

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये ‌‘तिसरी आंख’ मिटली

April 16, 2026
पोलादपूर

उद्या पोलादपुरात सकल हिंदू संमेलन

April 16, 2026
नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा
sliderhome

नवगाव ग्रामपंचायतीवर लाल बावटा

April 16, 2026
sliderhome

उद्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा

April 16, 2026
पनवेल

कळंबोलीतील ‌‘रॉयल स्टॅग बूम’ कॉन्सर्टवर वादळ

April 16, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडचा पारा चढला

April 16, 2026
Next Post
वडेट्टीवार यांची सरकारवर टीका; म्हणाले, सरकारची बुद्धी…

वडेट्टीवार यांची सरकारवर टीका; म्हणाले, सरकारची बुद्धी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?