• Login
Tuesday, March 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

’त्या’ 29 बालकांची रवानगी बालसुधार गृहात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 20, 2025
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
128
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत रेल्वे पोलिसांची कारवाई

| नेरळ | प्रतिनिधी |

मुंबई येथून पुण्याकडे जाणार्‍या एलटीटी-चेन्नई एक्स्प्रेसमधून लहान बालकांची वाहतूक सुरू होती. मदरसा शिक्षक त्या मुलांना बिहार येथून कर्नाटक येथे घेऊन चालला होता. मात्र, त्या मदरसा शिक्षकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्या सर्व 29 बालकांना कर्जत स्थानकात उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे.

मध्य रेल्वे वरील कुर्ला स्थानकावरून सुटलेल्या एलटिटि-चेन्नई एक्सप्रेस गाडीच्या पहिल्या सर्वसाधारण डब्यातुन शुक्रवारी (दि.18) एक व्यक्ती आपल्या सोबत 29 बालकांना घेऊन जात असल्याचे आढळून आले होते. त्याबाबतची माहिती कर्जत रेल्वे पोलिसांना मिळाली असता ही गाडी कर्जत स्थानकात आल्यावर रेल्वे पोलीसांनी या गाडीच्या पहिल्या डब्यात प्रवास करणार्‍या बालकांची चौकशी सुरू केली. त्या बालकांना कर्नाटक मोहम्मद जलालउद्दीन मोहम्मद फिदा हुसेन सिद्दीकी (28) ही व्यक्ती कर्नाटक येथे घेऊन जात होती. हि व्यक्ती पेशाने एक मदरसा शिक्षक आहे. त्यांच्यासोबत निघालेली ही सर्व बालके बिहार राज्यातील जोकी पोस्ट ब्लॉक येथील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या सर्व बालकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, मदरसा शिक्षकाच्या संशयास्पद हालचालींमुळे रेल्वे पोलिसांनी त्या 29 बालकांना कर्जत स्थानकात उतरवून घेतले आणि अधिक चौकशीसाठी पोलीस चौकीत नेले.

त्या बालकांना घेऊन जाणार्‍या मो. जलालउद्दीन मो. फिदा हुसेन सिद्दीकीची अधिकी चौकशी केली असता तो एक मदरसा शिक्षक असून बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, ही 29 मुले देखील त्याच्या आसपासच्या गावांतील असून त्याच्या नातेवाईकांचीच मुले आहेत. त्यांना घेऊन तो रायचुर-कर्नाटक येथील मदरसामध्ये कुराण शरीफ व उर्दू भाषेच्या शिक्षणाकरिता घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे या 29 बालकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन खात्री करण्यात आलेली आहे. तरी देखील ताब्यात घेतलेल्या बालकांना त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून काळजी व संरक्षणार्थ कर्जतमधील बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर कर्जत पोलीस लक्ष ठेवून आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे तसेच उपयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. त्या मुलांना घरातून फसवून आणले होते का? त्या मुलांना कुठे नेले जात होते? याबद्दल संशय निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Related

Tags: indiakarjat newskarjat railway police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermarathi newspapersnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मुरुडमध्ये दुर्दैवी घटना! पाच वर्षीय चिमुकलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू

Next Post

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार
sliderhome

‌‘अभय’ला नकार, ग्रामपंचायतींवर कोट्यवधींचा भार

March 24, 2026
बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान
sliderhome

बार कौन्सिल निवडणुकीत उत्स्फूर्त मतदान

March 24, 2026
जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन
sliderhome

‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका; शिक्षण अधिकाऱ्यांचे आवाहन

March 24, 2026
स्वराजने रचला नवा इतिहास
उरण

स्वराजने रचला नवा इतिहास

March 24, 2026
कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा
रायगड

कोलाड-रोहा मार्गावर धोकादायक खड्डा

March 24, 2026
Next Post
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळंतिणीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?