• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

खळबळजनक घटना! मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 25, 2025
in क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
भयंकर! मूकबधीर मुलावर लैंगिक अत्याचार
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई | प्रतिनिधी|

घणसोलीतील चिंच आळीत राहणाऱ्या एका विवाहितेने आपल्या सहावर्षीय मुलीची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आजारपणातून आलेल्या नैराशातून या विवाहितेने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव प्रियांका महादेव कांबळे (25) असे असून, तिच्या मुलीचे नाव वैष्णवी कांबळे असे आहे.

घणसोली गावात चिंचआळी परिसरात महादेव कांबळे हे पत्नी प्रियांका आणि सहा वर्षीय मुलगी वैष्णवी हिच्या समवेत राहत होते. प्रियांका यांना काही आजार होते. त्या आजारामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. महादेव कांबळे हे नेहमी प्रमाणे रात्रपाळी वर गेले होते. गुरुवारी (दि.24)सकाळी घरी आल्यावर दरवाजा बंद आढळून आला. कसाबसा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता प्रियांका या फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या तर सहा वर्षीय मुलगी निपचित पडलेली आढळून आली. दोघींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. प्रियांका यांना काही आजार असल्याने त्या मानसिक तणावात होत्या. बुधवारी (दि.23) रात्री पती कामावर गेल्यानंतर रात्री घरी माय लेकी दोघीच होत्या. यावेळी प्रियांका यांनी लेक वैष्णवीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वतः ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस तपास करीत आहेत.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newsrabale police stationsocial media newssocial newssuicide
Previous Post

पुगाव पुई आदिवासीवाडीकडे जाणारा पूल कोसळला

Next Post

व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
sliderhome

खंडणी प्रकरणी मयुरेश गंभीरसह तिघांना अटक

February 10, 2026
अजितदादांचा अपघात की घात?
sliderhome

अजितदादांचा अपघात की घात?

February 10, 2026
Next Post
व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?