• Login
Monday, May 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुगाव पुई आदिवासीवाडीकडे जाणारा पूल कोसळला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 25, 2025
in sliderhome, रायगड, रोहा
0 0
0
पुगाव पुई आदिवासीवाडीकडे जाणारा पूल कोसळला
0
SHARES
53
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| कोलाड | विश्वास निकम |

कोलाड पाटबंधारे खात्याच्या भोंगळ कारभाराचा फटका अखेर सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे. रोहा तालुक्यातील पुगाव पुई आदिवासीवाडीकडे जाणाऱ्या मार्गावरील व मेन कालव्यावरील साकव पूल गुरुवारी (दि.24) दिवसाढवळ्या अचानक कोसळला आहे. या पुलावरून मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवाच्या बकऱ्या पुलावरून खाली पडून वाहून जात असताना कोणताही विचार न करता मालक तसेच ग्रामस्थांनी एकच धावा करत बकऱ्यांचे जीव वाचविण्यात यश मिळवले. मात्र, पूल कोसळल्याने येथील रहिवाशी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे. तर यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाय योजना सुरू करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजवातीर कालव्यावरील साकव पूल अचानक कोसळल्यामुळे पुगांव पुई आदिवासी वाडीतील ग्रामस्थ महिला शाळकरी विध्यार्थी यांचा नेहमीचा रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. वाडीतील शाळकरी मुलांना शाळेत तसेच वृद्ध व गरोदर स्त्रियांना दवाखान्यात त्याच बरोबर बाजार खरेदीसाठी जाण्यासाठी त्यांच्यापुढे मोठा प्रश्न पूल तुटल्याने निर्माण झाला आहे. तर गेली कित्येक वर्षे या पुलाकडे पाटबंधारे खात्याचा दुर्लक्षितपना अखेर ग्रामस्थांच्या मार्गावर बेतल्याने मार्ग बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डोळवहाल बंधारा कुंडलिका सिंचनातून बारमाही वाहणारा उजवातीर कालव्यावरील पुई पुगाव आदिवासी वाडी नजीक साकव पूल तुटल्याने त्यांचा रहदारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर हे पाणी थेट आर सी एफ कंपनीला जात असल्याने पाटबंधारे विभागाने व्यापारधोरण स्वीकारले. कालव्यावरील साकव पूल मोऱ्या याकडे दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका सदरील ग्रामस्थ नागरीकांना बसत आहेत. तर पुई पुगाव खांब पर्यंत बारमाही वाहणारा तसेच आंबा नदीला जोडला गेलेला काळवा आहे. दरवर्षी अधिकारी या कालव्याची पाहणी करतात त्याची लाखोंची दुरुस्ती आणि साफसफाई करतात. मात्र, असे जीर्ण अवस्थेत असलेले साकव पूल मोऱ्या यांची रीतसर पाहणी करण्याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा साकव पूल तुटल्याची माहिती संबंधित खाते अधिकारी यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर यावर लवकरच उपाय योजना करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी पुई ग्रामपंचायत मा. सरपंच संजय मांडळुस्कर, सुनील दळवी, पुगांव ग्रामपंचायत मा. सदस्य सुधीर शेळके, तसेच वाडीवरील वसंत कोळी, राम वाघमारे, अनिल वाघमारे, संतोष वाघमारे, विजय जाधव, रामू कोळी, परशुराम जाधव, सिताराम जाधव, ज्ञानेश्वर कोळी, सुनील जाधव, राजेश जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष जाधव, अनिल वाळेकर, रमेश जाधव, आण्णा पवार, राम कोळी, चंद्रकांत वाघमारे, गणेश वाघमारे पुगाव व पुई गावातील ग्रामस्थ पुगांव पुई आदिवासी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. पुगाव पुई येथील आदिवासी नागरिक दररोज मोल मजुरी करतात तर काहीजण शेळी पालन करतात त्यावर आपले कुटुंब चालवतात, मात्र आजच्या घडीला त्यांच्यावर कालव्यावरील साकव पूल कोसळल्याची घटना घडल्याने मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे या ठिकाणी संबंधित अधिकारी वर्गाने लक्ष केंद्रित करत लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.

Related

Tags: indiaKolad Irrigation Departmentkolad newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPugao Pui tribal wadiraigadroha newsSakav bridge over canal collapsessocial media newssocial news
Previous Post

नेरळमध्ये भररस्त्यात तरुणाची दहशत

Next Post

खळबळजनक घटना! मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील
sliderhome

विचार बाजूला सारणाऱ्यांना सणसणीत चपराकः ॲड. गौतम पाटील

May 19, 2025
सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे
sliderhome

सरदार निवडलेत, आजपासून युद्धाला सुरुवातः ॲड. मानसी म्हात्रे

May 18, 2025
गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील
sliderhome

गोरगरीबांची ढाल बनून लढायचे आहेः चित्रलेखा पाटील

May 18, 2025
लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील
sliderhome

लढण्यासाठी सज्ज व्हाः जयंत पाटील

May 18, 2025
लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा
sliderhome

लष्कर- ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा

May 18, 2025
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू
sliderhome

सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; आठ जणांचा मृत्यू

May 18, 2025
Next Post
भयंकर! मूकबधीर मुलावर लैंगिक अत्याचार

खळबळजनक घटना! मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?