• Login
Tuesday, April 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

Antara Parange by Antara Parange
June 2, 2025
in अपघात, कोंकण, चिपळूण
0 0
0
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दोघेजण जखमी

| चिपळूण | प्रतिनिधी |

कराड-चिपळूण मार्गावरील खेर्डी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातावेळी त्याचक्षणी जाणार्‍या 12 टायर ट्रकच्या चाकाखाली आलेला एक दुचाकीस्वार तरुण गंभीररित्या जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. या जखमी दुचाकीस्वारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. यात अन्य दुचाकीस्वारासह दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात नोंद केली आहे. समीर चंद्रकांत चिवेलकर (33, खेर्डी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तसेच साईराज सावंत, सुनिल पवार अशी जखमी झालेल्याची नावे आहेत.

समीर चिवेलकर हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने शहरातील बहाद्दुरशेख नाक्याहून खेर्डी येथे तर साईराज सावंत व सुनिल पवार हे दोघे दुचाकीने बहाद्दुरशेख नाक्याच्या दिशेने जात होते. तसेच बहाद्दुरशेख नाक्याहून पुढे खेर्डीमार्गे बेळगावच्या दिशेने मालवाहू 12 टायर ट्रक जात होता. या दोन्ही दुचाकी खेर्डी येथे आल्या असताना त्याची समोरासमोर धडक बसली. या अपघातावेळी दुचाकीवरुन कोसळलेल्या समीरचा त्याचक्षणी जाणार्‍या ट्रकच्या चाकाखाली आला. यात तो गंभीररित्या जखमी झाला. अखेर त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रविवारी सकाळी समिर याच्यावर खेर्डी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताची माहिती पोलीसाना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Related

Tags: accidentaccident newschiplunchiplun newsdeathdeath newsindiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media news
Previous Post

बोगस बहिणींची पोलखोल; दोन लाख अर्जांची छाननी

Next Post

सुनेचा विनयभंगप्रकरणी सासर्‍याला गावातून हद्दपार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

April 27, 2026
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची यूरोप, अमेरिका स्वारी
रत्नागिरी

रत्नागिरीच्या बाजारात हापूसचा दर कोसळला

April 26, 2026
क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

April 25, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

अंत्यविधीला जाताना अपघात; डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

April 25, 2026
खोपटा पुलावर कंटेनर पलटी
sliderhome

खोपटा पुलावर कंटेनर पलटी

April 24, 2026
Next Post
सुनेचा विनयभंगप्रकरणी सासर्‍याला गावातून हद्दपार

सुनेचा विनयभंगप्रकरणी सासर्‍याला गावातून हद्दपार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?