• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

सरकारकडून एसटी कर्मचार्‍यांची फसवणूक

Antara Parange by Antara Parange
June 4, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कामगार सेनेचा आरोप

। मुंबई । प्रतिनिधी ।

एसटी कर्मचार्‍यांना खूश करण्यासाठी महायुती सरकारने केलेल्या घोषणा निव्वळ धूळफेक आहे, असा दावा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे. सरकारने केवळ हक्क हिरावून घेतलेल्या महागाई भत्त्यात वाढ केली. मात्र, अनपेक्षित निर्णय घेण्याचे धाडस दाखवले नाही. महायुती सरकारने एसटी कर्मचार्‍यांची फसवणूक केली आहे, असा आरोप एसटी कामगार सेनेने केला आहे.

एसटी महामंडळाच्या सर्व संघटनांची बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यावेळी सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या. त्या घोषणा पोकळ असल्याचे एसटी कामगार सेनेने निदर्शनास आणले आहे. महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 53 टक्क्यांपर्यंत वाढ लागू केली. तीदेखील जुलै 2025 च्या पगारातून केली आहे. चालू महिन्याच्या पगारापासून वाढ लागू केलेली नाही. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंदराव दिघे वैद्यकीय परिपूर्ती योजना या दोन्ही योजना सामान्य जनतेलादेखील लागू आहेत. वास्तवात एसटी कर्मचार्‍यांसाठी नवीन कोणतीही योजना लागू केलेली नाही. या योजनेला कॅशलेस योजना म्हणून नामकरण करून एसटी कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केला आहे. इतर योजनांच्या घोषणांमध्ये अशाच प्रकारे झोल करण्यात आल्याचे एसटी कामगार सेनेने म्हटले आहे. सेवानिवृत्त एसटी कर्मचा-यांना आधीच 9 महिन्यांचा मोफत पास मिळत होता. यात फक्त तीन महिन्यांची वाढ करून 12 महिने करण्यात आले. तेही केवळ लालपरी बस करीता. शिवशाही, शिवनेरी, व्हॉल्वो, निमआराम, शयनयान या बसने सेवानिवृत्त कर्मचारी प्रवास करु शकणार नाही, याकडेही लक्ष वेधले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

विजेच्या धक्क्याने व्यवसायिकाचा मृत्यू

Next Post

घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

पावसाळी अधिवेशनाचे वेळापत्रक निश्चित

June 15, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध कायम

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

गांजा तस्करीप्रकरणी ‌‘मिस केरळ‌’ला अटक

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

एसकेएनएल बँक घोटाळा; मुरूड समुद्र किनाऱ्यावरील कोट्यवधींची मालमत्ता जप्त

June 13, 2026
गुटखा विक्रेत्यांना ‌‘मकोका‌’ लावणार
sliderhome

गुटखा विक्रेत्यांना ‌‘मकोका‌’ लावणार

June 13, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

Palghar Crime News: धक्कादायक! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला

June 13, 2026
Next Post
घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?