• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

संगमनेरजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 15, 2025
in अपघात, अहमदनगर, राज्यातून
0 0
0
संगमनेरजवळ भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| संगमनेर | प्रतिनिधी |

कोल्हार घोटी राज्यमार्गावर संगमनेरमधील कोकणगावजवळ स्लिपरकोच ट्रॅव्हल्स आणि आंब्याने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहेत. आज, रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या कोल्हार घोटी मार्गावरील हॉटेल भाग्यलक्ष्मी समोर झालेल्या या भीषण अपघातात प्रवीण कांदळकर (28), रा. सुकेवाडी, ता. संगमनेर, फिरोज शेख (46), रा. कसारादुमाला, ता. संगमनेर आणि अंजु वाल्मिकी (39), रा. पानिपत हरियाणा या तिघांचा मृत्यू झाला. तर हर्षिता वाल्मिकी, बिराला पूनम, सोनिया बिर्ला, रिया चावरीया, सर्व रा.मुंबई, मोहम्मद रफीक जलील शेख, ता. संगमनेर हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींची संख्या अधिक असून, अन्य जखमींची नावे समजू शकली नाही. सर्व जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले. बस मधील प्रवासी जीवाच्या आकांताने मदतीची याचना करत होते. प्रचंड आवाज आणि कोलाहल ऐकून आजूबाजूचे लोक तसेच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या लोकांनी आपली वाहने थांबवून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. मात्र, तिघांचा जास्त रक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, स्लिपरकोच ट्रॅव्हल्स संगमनेरहून शिर्डी आणि शनी शिंगणापूरकडे भाविकांना घेऊन जात होती. त्यात मोठ्या संख्येने भाविक होते, जे बहुतांश बाहेरगावांहून देवदर्शनासाठी आले होते. कोकणगाव परिसरात असताना, समोरून लोणीच्या दिशेने आंब्याने भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. पावसाळा सुरू असल्याने रस्ता ओला होता. त्यामुळे, दोन्ही वाहनचालकांना वेगावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याखाली फेकली गेली. ट्रकचालकाचा सहाय्यक जागीच ठार झाला, तर ट्रकमध्ये प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अपघातातील वाहनांचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssangamner newssocial media newssocial newsthree death
Previous Post

कुख्यात गुन्हेगार शाहरूख पोलीस चकमकीत ठार

Next Post

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
कर्जत- मुरबाड महामार्गावर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
sliderhome

कर्जत- मुरबाड महामार्गावर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

September 16, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’
sliderhome

एसटीत वाहकांकडूनच एनसीएमसी कार्ड ‌‘टॉपअप‌’

September 15, 2026
Next Post
एसटीचा प्रवास महागणार

विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?