• Login
Tuesday, June 3, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुकेळीत कबड्डी सामन्यांचा थरार

Krushival by Krushival
November 1, 2021
in sliderhome, रोहा
0 0
0
सुकेळीत कबड्डी सामन्यांचा थरार
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जय वाघोबा खैरवाडी संघ विजेता
। सुकेळी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या श्री जय हनुमान क्रिडा मंडळ वेताळवाडी येथे आयोजित केलेल्या 50 किलो वजनी गटातील ठाकुर, कातकरी, धनगर समाजातील कबड्डीच्या अंतिम सामन्यात सुकेळी खैरवाडी येथील जय वाघोबा संघाने जय हनुमान धाईरवाडी या संघांचा पराभव करत कबड्डी चषकावर आपले नाव कोरले.
सुकेळी वेताळवाडी येथे शनिवार (दि.30) ऐनघर विभाग बेरोजगार संघटनेचे उपाध्यक्ष सतिष सुटे व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन झाले. आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत रायगड जिल्ह्यातुन जवळ जवळ 85 संघ सहभागी झाले होते. 50 वजनापर्यंत असलेल्या या सामन्यांचा थरार दुसर्‍या दिवशी रविवारी (दि.31) रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात क्रिडाप्रेमींनी कबड्डी सामन्यांचा आंनद लुटला. या सामन्यात जय वाघोबा संघ खैरवाडी संघाने प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम 7 हजार रूपये व आकर्षक चषक मिळवले. तर जय हनुमान धाईरवाडी संघांला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. तर पेण तालुक्यातील बोरीचा माळ (अ) व बोरीचा माळ (ब) या एकाच गावातील दोन्हीं संघांना अनुक्रमे तृतिय व चतुर्थ क्रमांक पटकाविण्यात यश प्राप्त झाले. या सामन्यात सामनावीर म्हणून खैरवाडी संघांचा आकाश वारगुडे, उत्कृष्ट पक्कड उमेश हंबीर, तर उत्कृष्ट चढाई म्हणुन समिर दोरे या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

फटाकेमुक्त दिवाळीचा जागर

Next Post

करंजाडेत देशी दारुचा साठा हस्तगत

Krushival

Krushival

Related Posts

रायगडमध्ये नॅपकीन वॉर; शिंदे गटातील नेत्यांकडून तटकरेंची खिल्ली
sliderhome

रायगडमध्ये नॅपकीन वॉर; शिंदे गटातील नेत्यांकडून तटकरेंची खिल्ली

June 2, 2025
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
sliderhome

कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

June 2, 2025
शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज
sliderhome

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस सज्ज

June 2, 2025
रायगड बाजारच्या अध्यक्षपदी नृपाल पाटील
sliderhome

रायगड बाजारच्या अध्यक्षपदी नृपाल पाटील

June 2, 2025
उत्खननात किल्ले रायगडावर सापडले ‘यंत्रराज’
sliderhome

उत्खननात किल्ले रायगडावर सापडले ‘यंत्रराज’

June 2, 2025
फॉर्च्युनरची एसटी बसला धडक
अपघात

फॉर्च्युनरची एसटी बसला धडक

June 2, 2025
Next Post
लाचलुचपत विभागाची कारवाई

करंजाडेत देशी दारुचा साठा हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+29
°
C
+30°
+27°
Alibag
Monday, 02
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +27°
Thursday
+31° +27°
Friday
+30° +27°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.