• Login
Tuesday, June 10, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कोंकण

कणकवलीत राजकीय तापमान गाठणार उच्चांक

Varsha Mehata by Varsha Mehata
November 3, 2021
in कोंकण, रत्नागिरी
0 0
0
कणकवलीत राजकीय तापमान गाठणार उच्चांक
0
SHARES
280
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सहकार क्षेत्रातील निवार्चनाची लगबग सुरू
मतदार याद्यांचा प्रारूप आराखडा निश्‍चित
दिवाळी पर्वात आश्‍वासनांची आतिषबाजी
रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्राच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर कणवली तालुक्यात राजकीय तापमान उच्चांक गाठण्याचे संभाव्य चित्र निर्माण झाले आहे. कारण, तालुक्यातील शेती विकास संस्था, औद्योगिक संस्था, पतसंस्था, पाणीवापर संस्था, मजूर संस्था व अन्य ब, क आणि ड वर्गातील संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यात घेण्यात येणार आहेत. यातील काही संस्थांच्या मतदार याद्यांचा प्रारुप आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे.
वैश्‍विक महामारीच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सलग दोन वर्षे पुढे ढकलला होता. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर स्थगित करण्यात आलेल्या निर्वाचन प्रक्रियांचा अवलंब करण्यात येणार असून तालुक्यातील 38 शेती-विकास सेवा संस्था सोबतच ब, क आणि ड वर्गातील मजूर, औद्योगिक संस्थांच्या, पाणीवापर, शेती प्रक्रिया, उद्योग व्यवसायातील संस्थाच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येणार आहे.
होऊ घातल्या आहेत. सध्या तालुक्यातील कलमठ विकास संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या पाठोपाठ खारेपाटण, तळेरे, कणकवली, वरवडे आणि डांमरे विकास संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शिवसेनेचा डबल गेम तर नाही ना?
ज्यांच्या मुदती 2018 ते मार्च 2020 या कालावधीत संपुष्टात आल्या आहेत आणि ज्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. अशा संस्थांच्या निवडणुका होत आहे. यामध्ये शिवम मजूर संस्था ओसरगाव आणि सिंधू गारमेंट औद्योगिक संस्था कणकवली यांच्या मुदती 2019 मध्ये संपलेल्या आहेत. त्यानंतर 2020 मध्ये विकास सेवा संस्थांच्या मुदती संपत आहेत. यामध्ये घोणसरी, जानवली, नरडवे, नाटळ, लोरे, तळवडे, शिवडाव, बोर्डवे, हळवलया शेती विकास संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.

Related

Tags: kokanmaharashtraratnagiri
Previous Post

ज्ञानदेव की दाऊद? हाच खरा प्रश्‍न!

Next Post

देशाच्या रक्षणासाठी काँग्रेस हाच पर्याय

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकरची बसला धडक; 31 प्रवासी जखमी

June 8, 2025
कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली
कोंकण

कुंभार्ली घाटात संरक्षक भिंत कोसळली

June 7, 2025
महिलेचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक
कोंकण

दानपेटीची चोरी करणारा अटकेत

June 5, 2025
भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव
कोंकण

भूजल स्त्रोतांचे बळकटीकरण महत्त्वाचे: विशाल जाधव

June 5, 2025
कळंबस्ते येथे ’देवराई’चा शुभारंभ
कोंकण

कळंबस्ते येथे ’देवराई’चा शुभारंभ

June 5, 2025
चिपळूण नगरपालिका धोकादायक
कोंकण

चिपळूण नगरपालिका धोकादायक

June 5, 2025
Next Post
देशाच्या रक्षणासाठी काँग्रेस हाच पर्याय

देशाच्या रक्षणासाठी काँग्रेस हाच पर्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Monday, 09
Tuesday
+31° +28°
Wednesday
+31° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+31° +29°
Sunday
+29° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.