• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पनवेल-बोरिवली-वसई कॉरिडॉर लवकरच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 8, 2025
in sliderhome, पनवेल
0 0
0
पनवेल-बोरिवली-वसई कॉरिडॉर लवकरच
0
SHARES
59
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

लाखो प्रवाशांना दिलासा देणारा पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉर आता प्रत्यक्षात येणार आहे. मुंबई आणि उपनगरातील प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत विकसित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 69.23 किमी लांबीच्या या पनवेल-बोरिवली-वसई उपनगरीय लोकल रेल्वे कॉरिडॉरच्या कामासाठी एकूण 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

पनवेलपासून सुरू होणारा हा प्रकल्प वसईमार्गे बोरिवली आणि विरारपर्यंत पोहोचणार आहे. या मार्गावर एकूण 19 स्थानके बांधली जाणार आहेत. ज्यामध्ये भिवंडी रोड, नवी डोंबिवली, कोपर, तळोजा पांचंद, कळंबोली आणि बोरिवली अशी स्थानके असणार आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत नवी मुंबई (पनवेल) ते बोरिवली किंवा वसई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळा येथे लोकल ट्रेन बदलाव्या लागत होत्या. नवीन कॉरिडॉरमुळे ही समस्या दूर होईल आणि थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे दररोज पश्चिम मुंबईला कामासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल. पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठीही हा मार्ग खूप फायदेशीर ठरेल, कारण आता ते पनवेलहून थेट गोवा किंवा पुणे येथे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे पकडू शकणार आहेत.

पलावा सिटीला मोठा फायदा
लोकल ट्रेनच्या या नवीन कॉरिडॉरमुळे, लूम पॉवर उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडी शहराला आता नवी मुंबई आणि पश्चिम मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. यामुळे भिवंडीच्या विकासाला एक नवीन दिशा मिळेल. शिळफाटा रोडवर असलेल्या पलावा, रुणवाल सिटी सारख्या मोठ्या निवासी प्रकल्पांमधील रहिवाशांनाही या रेल्वे मार्गाचा दिलासा मिळेल. त्यांना एका बाजूला बोरिवली आणि वसईला थेट प्रवेश मिळेल तर दुसऱ्या बाजूला पनवेलला सहज प्रवेश मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत मोठा बदल दिसून येईल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या कॉरिडॉरच्या सुरुवातीमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचा ताण कमी होईल. यामुळे सध्याची गर्दी कमी होईल आणि प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा जलद आणि आरामदायी होईल.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsPanvel-Borivali-Vasai Corridorsocial media newssocial news
Previous Post

रायगडात गिधाडांच्या संख्येत वाढ

Next Post

एसटीची जागा खासगी संस्थाच्या घशात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक
क्रीडा

पनवेलच्या कन्येने मिळवले सुवर्णपदक

February 13, 2026
Next Post
एसटीचा प्रवास महागणार

एसटीची जागा खासगी संस्थाच्या घशात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?