• Login
Tuesday, June 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

सावधान! ‘तो’ अद्याप परतलेला नाही

Varsha Mehata by Varsha Mehata
November 7, 2021
in पुणे, राज्यातून
0 0
0
सावधान! ‘तो’ अद्याप परतलेला नाही
0
SHARES
112
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

‘राज्यात वादळी वारे घोंगावणार,
मच्छिमारांनो,समुद्रात जाऊ नका’

पुणे | प्रतिनिधी |
श्रीलंका आणि तमिळनाडू किनार्‍यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार रविवारी देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासुन दूर जाणार असून पुढील 12 तासात हे वादळ अजून तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

वादळ सरकतयं
हे वादळ पुढील तीन चे चार दिवस ताशी 60 ते 70 च्या वेगाने पुढे सरकणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात गेले काही दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. यात कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही प्रदेशांचा समावेश असून काही ठिकाणी गेली 4 दिवस मेघगर्जनेसह पाऊस सुरू आहे.

राज्यातील अनेक भागात ऐन दिवाळीत ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची भातकापणीसाठी धांदल उडाली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी होणार आहेत. काल पावसाने रत्नागिरी, चिपळूनसह कोकण भागात पाऊस सुरु आहे.

Related

Tags: maharashtramarathi newsraigadRAIN
Previous Post

वॅगनरच्या धडकेने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

Next Post

सर्पदंशावरील औषधे रुग्णालयात आवश्यक- शेकाप

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
मुंबई

बोरिवली मेट्रो स्टेशनजवळ भीषण आग

June 24, 2025
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
पुणे

कोकण कड्यावरून उडी मारून दोघांची आत्महत्या

June 24, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; तिघांचा मृत्यू

June 24, 2025
आजपासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा
sliderhome

आजपासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा

June 24, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
मुंबई

ट्रॅक्टरच्या धुरापासुन शेतकऱ्यांची मुक्तता

June 23, 2025
धक्कादायक! वडीलांकडून मुलीला बेदम मारहाण
क्राईम

धक्कादायक! वडीलांकडून मुलीला बेदम मारहाण

June 23, 2025
Next Post
चलो, सांगोला

सर्पदंशावरील औषधे रुग्णालयात आवश्यक- शेकाप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+27
°
C
+28°
+26°
Alibag
Tuesday, 24
Wednesday
+29° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+29° +27°
Saturday
+29° +26°
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.