। पनवेल । प्रतिनिधी ।
गोल्ड पॅलेस ज्वेलर्स पनवेल येथे रिक्षाचालकाने एका ज्येष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. शंकर जानु भोईर (72) असे जखमी ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page