• Login
Friday, May 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

शेकापचे नितेश देशपांडे यांचे निधन

Krushival by Krushival
November 13, 2021
in मुरुड
0 0
0
शेकापचे नितेश देशपांडे यांचे निधन
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व यशवंतनगर पंचक्रोशितील ज्येष्ठ समाजसेवक नितेश सदाशिव देशपांडे (60) यांचे फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन विवाहित पुत्र असा परिवार आहे. मुरुड तालुका सुपारी संघ, नांदगावच्या श्री सिद्धिविनायक सेवा मंडळ, मुरुड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व अन्य अनेक संस्था संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. नांदगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विकास देशपांडे यांचे ते बंधू होत. नितेश देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत फणसाड अभयारण्यातील इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्‍न दिल्लीत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन मार्गी लावला होता.त्यांच्या अंत्ययात्रेस शेकापचे मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत, माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर, काँग्रेसचेे नेते राजाभाऊ ठाकूर, सुपारी संघाचे चेअरमन महेश भगत, संदीप पाटील, अशोक धुमाळ, प्रीतम पाटील, अस्लम हलडे, संतोष महाडिक, इम्तियाज मलबारी, मुअज्जम हसवारे, नितीन पवार, माजी जि.प. सदस्य सुबोध महाडिक यांच्यासह अन्य पक्षांचे मान्यवर व त्यांचे स्नेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: deathmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsskp
Previous Post

जिते मतदारसंघावर लालबावटा फडकविणारच – आ. धैर्यशील पाटील

Next Post

घटना त्रिपुरात पडसाद महाराष्ट्रातात का?

Krushival

Krushival

Related Posts

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!
sliderhome

Murud Illegal Excavation: अवैध उत्खनन कारवाई कागदावरच!

May 29, 2026
मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात
मुरुड

मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत घरगणना अंतिम टप्प्यात

May 28, 2026
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

May 27, 2026
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
मुरुड

शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल

May 25, 2026
MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले
sliderhome

MSRTC: धावत्या मुरुड-बोरीवली रातराणीचे चाक निखळले

May 25, 2026
मुरूड-बोरीवली रातराणी एसटी सेवा सुरू
मुरुड

मुरूड-बोरीवली रातराणी एसटी सेवा सुरू

May 25, 2026
Next Post
घटना त्रिपुरात पडसाद महाराष्ट्रातात का?

घटना त्रिपुरात पडसाद महाराष्ट्रातात का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?