• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यातील रस्त्यांना अपघातांचे ग्रहण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 23, 2025
in sliderhome, अपघात, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगड जिल्ह्यातील रस्त्यांना अपघातांचे ग्रहण
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सात वर्षांमध्ये 1718 जणांचा बळी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अरुंद आणि खड्डेमय रस्ते, नियमांकडे दुर्लक्ष, वाहन चालवताना केलेले मद्यप्राशन आदी विविध कारणांमुळे रायगड जिल्ह्यातील महामार्गासह वेगवेगळ्या रस्त्यावर या वर्षभरात अनेक अपघात झाले. तर गेल्या सात वर्षांमध्ये 5 हजार 241 अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या अपघातामध्ये 1718 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे हे अपघात अधिक झाले असल्याचेही समोर आले आहे. तसेच वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्याने देखील अपघात झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण करण्यास प्रशासन उदासीन ठरले असून मुंबई-गोवा महामार्गाचे अपुर्ण असलेल्या कामांमुळे देखील अपघात झाल्याचे बोलले जात आहे.

रायगड जिल्ह्यात नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात वेगवेगळे उद्योग उभारत असताना पर्यटन देखील वेगात वाढत आहे. महिन्यातून एकदा येणारे पर्यटक रायगड जिल्ह्यात दर आठवड्याला येत आहेत. शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह, द्रुतगती महामार्ग, जिल्हा मार्ग व अन्य रस्त्यांवरुन वाहनांची वर्दळ वाढत आहे. दुचाकी वाहनांसह चारचाकी व अन्य वाहनांची संख्याही रस्त्यावर वाढू लागली आहे. मात्र जिल्ह्यातील काही भागातील अरुंद रस्ते, निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम, ठिकठिकाणी असलेले खड्डे तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविणे अशा अनेक कारणामुळे जिल्ह्यात अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मागील तीन वर्षाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 5 हजारहून अधिक अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 1718 जणांचा जागीच मृत्यू झाला.

जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत कारवाई तसेच चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जातो. तरीदेखील वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणारे महाभाग जिल्हयात आजही आहेत. या बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केला जात आहे.
जिल्ह्यातील अलिबाग-वडखळ हा महत्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच आहे. त्यात खड्डे चुकविताना अपघात होण्याच्या घटनाही घडत आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत प्रशासन उदासीन ठरले आहे. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यातून वाहन चालविण्याची वेळ चालकांवर येत आहे. काही वाहन चालक त्यांच्या निश्चित स्थळी लवकर जाण्याच्या नादात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवितात. त्याचा फटका अनेक वेळा अपघातातून बसतो. मुंबई- गोवा महामार्गाचा प्रश्नही गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मार्गाचे काम संथ गतीने सुरु असल्याने प्रवास करताना चालकांना व प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. या मार्गावर अनेक वेळा अपघात झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या अपघातामुळे अनेक कुटूंबाना कुटूंब प्रमुख गमवावा लागत आहे.

3 हजार 862 जणांना कायमचे अपंगत्व
रायगड जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या अपघातामध्ये 3 हजार 862 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये त्यांना कायमचे अंपगत्व आल्याची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 991 अपघात झाले असून 613 गंभीर जखमी झाले. तसेच 2020 मध्ये 596 अपघातात 409 गंभीर जखमी, 2021 मध्ये 688 अपघातात 379 गंभीर जखमी, 2022 मध्ये 724 अपघातात 689 गंभीर जखमी तर 2023 मध्ये 700 अपघात झाले. त्यात 593 जण जखमी झाले आहेत. 2024 मध्ये 732 अपघात झाले असून 616 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच 2025 मध्ये 594 अपघात झाले. त्यात 563 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
आमदारांचे आश्वासनाचे गाजर
अलिबाग, मूरुड व रोहा मतदार संघाचे आमदार दळवी यांनी निवडणूकीपुर्वी रस्ता स्व खर्चाने करून देणार असे आश्वासन दिले होते. परंतु, सात वर्षे होत आली आहेत. मात्र, अद्यापर्यंत अलिबाग- रोहा हा रस्ता अपुर्ण अवस्थेत आहे. या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. पावसाळ्यात चिखलातून आणि उन्हाळा, हिवाळ्यात धुळ खात प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. आमदारांकडून फक्त आश्वासनाचे गाजर दाखविल्याची प्रतिक्रीया उमटत आहे.

नोव्हेंबर अखेरपर्यंतच्या आकडेवारीवर दृष्टीक्षेप

वर्षे दाखल अपघातफेटल(मयत)गंभीर जखमी
2019 991216613
2020596206409
2021 688236379
2022724276689
2023 700281593
2024732273616
2025594230563
एकूण52411718 3852


Related

Tags: accidentalibag-vadakhal roadindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सोल्वे कंपनीत धमाक्याचा आवाज

Next Post

पनवेलचे तहसीलदार अडचणीत?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

पनवेलचे तहसीलदार अडचणीत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?