• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

आदई पंचायत मतदारसंघातून विलास फडकेंना उमेदवारी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 21, 2026
in पनवेल, राजकीय
0 0
0
आदई पंचायत मतदारसंघातून विलास फडकेंना उमेदवारी
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील आदई पंचायत मतदार संघातून रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास फडके यांनी आपला उमेदवारी अर्ज पनवेल तहसील कार्यालयात भरला. याच वेळी नेरे जिल्हा परिषद मतदार संघातून मारुती बाळा भस्मा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर नेरे पंचायत समिती मतदार संघातून हेमा धर्मा वाघ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी आ. बाळाराम पाटील, पनवेल विधानसभेचे अध्यक्ष आणि माजी सभापती काशिनाथ पाटील, नारायण घरत, शेकापचे तालुका चिटणीस राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात नेरे आदई परिसरातील शेतकरी कामगार पक्षाचेआणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि तेथून भव्य अशी रॅली काढून तहसीलदार कार्यालयाकडे केले. यावेळी बाळाराम पाटील यांनी सांगितले, रायगड जिल्हा परिषद ही नेहमीच शेतकरी कामगार पक्षाची राहिली आहे आणि ती यापुढेही कायम ठेवण्यात आम्ही यशस्वी होऊ. ते पुढे म्हणाले, पनवेल महानगरपालिकेमध्ये ज्या चुका आमच्याकडून घडल्या, त्या चुका टाळण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि रायगड जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता आणू याचा आम्हाला विश्वास वाटत आहे.

Related

Tags: Adai Panchayat Constituencyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsvilas fadke
Previous Post

पळस्पे मतदारसंघातील पाणी, पूर, प्रदूषण मुक्तीसाठी ठाम लढा

Next Post

उरण, पनवेलमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार
पनवेल

ई-चलनविरोधात वाहतूकदारांचा एल्गार

March 5, 2026
दादरमधून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त; दोघांना अटक
क्राईम

खारघरमध्ये लाखोंचे अमली पदार्थ जप्त

March 5, 2026
खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू
पनवेल

खांदा कॉलनीत विहिरीत पडून उंटाचा मृत्यू

March 5, 2026
नागावचे खूनप्रकरण! तीन वर्षापुर्वी महिलेची हत्या; आरोपी अजूनही मोकाटच
sliderhome

पनवेल परिसर हादरला! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी हत्येच्या घटना

March 5, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
sliderhome

खारघर पोलिसांच्या ‘निर्भया’चे स्टेअरिंग मद्यधुंद तरुणाच्या हाती

March 4, 2026
Next Post
उरण, पनवेलमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

उरण, पनवेलमध्ये आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?