| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील आदई पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अनिता साईनाथ डांगरकर यांनी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक यांच्याकडे आदई पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अनिता साईनाथ डांगरकर यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांना उमेदवारी दिल्याने शिवसेना महिला आघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.







