• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंद शाळा पुन्हा उघडणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 2, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
बंद शाळा पुन्हा उघडणार
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 304 शाळा पटसंख्ये अभावी बंद पडल्या होत्या. या शाळांकडे कोणीही फिरकत नव्हते. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या शाळांच्या डागडूजीसह रंगरंगोटी व अन्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सात फेब्रुवारीला मतदान होणार आहे. बंद पडलेल्या शाळांची केंद्र म्हणून निवड केली आहे. त्यामुळे या शाळा आता पुन्हा उघडल्या जाणार आहेत. रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत या शाळांच्या दुरुस्तीची कामे सुरु झाली आहेत.

जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजारहून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 96 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील सहा वर्षापुर्वी शासनाने पटसंख्ये अभावी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. पटसंख्ये अभावी जिल्ह्यातील 304 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या. या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे बंद पडलेल्या शाळा ओस पडल्या. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या किलबिलाटला ब्रेक लागला. शुकशुकाट निर्माण झाला. खिडक्या, दरवाजे खराब होऊ लागले. शाळेच्या परिसरात गवत वाढू लागले. भिंतीना तडे पडणे, भिंतीवरील रंग उडणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रदिर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या 59 गटातील आणि पंचायत समितीच्या 118 गणांतील मतदार संघात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ठिकठिकाणी प्रचार वेगात सुरु आहे. येत्या 7 फेब्रुवारीला सकाळी साडेसात ते साडेपाच यावेळेत मतदान असणार आहे. दोन हजार 323 मतदान केंद्रात मतदान होणार आहे. त्यामध्ये बंद पडलेल्या 304 शाळांचा देखील समावेश आहे. मतदान केंद्र सुसज्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कामाला लागले आहे. बंद पडलेल्या शाळांमधील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच उभारण्यात येणाऱ्या मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य अशी तयारी सुरू केली आहे. या शाळांमध्ये पाणी, वीज, स्वच्छतागृह अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम सुरु करण्यात आले आहे. बंद पडलेल्या या शाळा मतदानामुळे पुन्हा उघडल्या जाणार आहेत. परिसरात किलबिलाट असणार आहे. मात्र, तो किलबिलाट विद्यार्थ्यांचा नसून मतदानासाठी येणाऱ्या मतदारांचा असणार आहे. अनेकांच्या हातात मतदान कार्ड असणार आहे. मतदान प्रक्रीया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस असणार आहे. रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी केंद्रात येण्याची व्यवस्था असणार आहे.

मतदान केंद्र म्हणून बंद पडलेल्या शाळांचाही वापर केला जाणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या शाळा पुन्हा दुरुस्त करण्याच्या सुचना आल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे.

-पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी,प्राथमिक
रायगड जिल्हा परिषद

मतदान केंद्रासाठी बंद पडलेल्या शाळांची देखील निवड केली आहे. या शाळांची दुरुस्ती करण्याचे काम सुरु केले आहे. वीज, पाणी व अन्य व्यवस्था करण्यच्या सुचना करण्यात आल्या असून त्या पध्दतीने काम सुरु केले आहे.

-राहूल शेळके, उपअभियंता
जिल्हा परिषद बांधकाम विभाग, अलिबाग

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadschool news
Previous Post

मद्यधुंद पर्यटक ठरताहेत डोकेदुखी

Next Post

आमदारांची फूस, ठेकेदाराची लूट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

सरकारने कर्ज माफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणुक करू नये – भाई मोहन गुंड

March 6, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

आमदारांच्या भाच्याचा धिंगाणा

March 6, 2026
बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण
कर्जत

बोहरी समाज हॉलसमोर अतिक्रमण

March 6, 2026
अलिबाग

केतकीचा मळा येथे विशेष महिला मेळावा

March 6, 2026
सिलेंडरमधून गॅस चोरणारी टोळी सक्रिय
sliderhome

रायगडमध्ये गॅसचा तुटवडा

March 6, 2026
जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी
sliderhome

जिल्ह्यात ‌‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

March 6, 2026
Next Post
आमदारांची फूस, ठेकेदाराची लूट

आमदारांची फूस, ठेकेदाराची लूट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?