• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 10, 2026
in sliderhome, क्राईम
0 0
0
शाळकरी मुलाच्या अपहरणाने पोलादपूर हादरले
0
SHARES
72
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आरोपीकडून दुसऱ्यांदा बालकाचे अपहरण; पोलिसांची शोधमोहीम सुरू

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावातून हायस्कूलला जाणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. क्षेत्रपाळ येथीलच एका व्यक्तीने या अल्पवयीन विद्यार्थ्याला फूस लावून नेल्याची तक्रार त्याच्या पालकांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीने यापूर्वीही एका अल्पवयीन बालकाचे अपहरण केले होते. त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच त्याने पुन्हा एकदा बालकाचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्षेत्रपाळ गावातील नरेंद्र पांडुरंग शिंदे हे सध्या कुटुंबासह नालासोपारा येथे वास्तव्यास असून तेथे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. त्यांचे दोन्ही मुलगे गौरव (13) व राघव (3) हे आजी-आजोबांसोबत क्षेत्रपाळ येथे राहात होते. 4 मार्च रोजी सकाळी गौरव शाळेसाठी घरातून निघाला होता. त्यानंतर क्षेत्रपाळ गावातील सुरेश केरू जाधव याच्यासोबत तो पोलादपूर येथे दिसल्याची माहिती गावातील गणेश कदम यांनी मोबाईलवरून त्याच्या वडिलांना दिली.
याबाबत नरेंद्र शिंदे यांनी सुरेश जाधव याच्याशी संपर्क साधला असता गौरव त्याच्यासोबत असल्याचे त्याने कबूल केले आणि दोन तासांत घरी सोडतो, असेही सांगितले. मात्र, त्यानंतर त्याचा मोबाईल बंद येऊ लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. गौरव घरी न परतल्याने शिंदे कुटुंबियांनी अखेर पोलादपूर पोलिसांकडे धाव घेत अपहरणाची तक्रार नोंदवली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने मुलगा आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील कदम आणि पोलीस कर्मचारी सुनील कांजर तपास करत आहेत. दरम्यान, अपहृत मुलगा गौरव आणि आरोपी सुरेश जाधव यांची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून, कोणाला ते आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
सुरेश केरू जाधव हा क्षेत्रपाळ गावातील रहिवासी असून, ट्रक चालक म्हणून काम करतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने क्षेत्रपाळ येथील सचिन खुटेकर या 10 वर्षीय बालकाचे अपहरण केले होते. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अपहरण केलेल्या बालकाला त्याने पाच दिवसांनंतर परत आणून सोडले होते. त्या गुन्ह्याचा खटला अद्याप न्यायालयात सुरू असतानाच जाधव याने पुन्हा एकदा 13 वर्षीय गौरव शिंदे याचे अपहरण केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Related

Tags: indiakidnappingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladhapur newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

Next Post

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा’ लागू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू
sliderhome

Ambenali Ghat Accident: कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

May 25, 2026
जमीन विक्रीच्या बहाण्याने लाखोंचा गंडा
sliderhome

Land Scam: आदिवासींच्या जमिनीवर डल्ला?

May 24, 2026
sliderhome

दोन दिवसात मान्सून केरळात

May 24, 2026
Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा
sliderhome

Nagaon Beach: उन्हाच्या झळांवर समुद्राच्या लाटांचा गारवा

May 24, 2026
PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी
sliderhome

PNP Natyagruha: नाट्यप्रभा ग्रामीण कलाकारांना पर्वणी

May 24, 2026
Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना
sliderhome

Karjat Census: कर्जत तालुक्यातील शिक्षकांनी पूर्ण केली 100 टक्के घरगणना

May 24, 2026
Next Post

एलपीजी-इंधन टंचाई टाळण्यासाठी ‌‘एस्मा' लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?