• Login
Saturday, May 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 13, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
बीसीसीआयच्या नियमांची काव्या मारनकडून पायमल्ली
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने बीसीसीआयचा नियम पायदळी तुडवत पाकिस्तानी खेळाडूला टीममध्ये घेतले आहे. काव्या मारनने लिलावामध्ये पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली आणि त्याला टीममध्ये घेतले. भारतीय संघाचे मालक पाकिस्तानी खेळाडूंना संघामध्ये घेणार नाहीत, या अलिखित नियमांचे काव्या मारनकडून उल्लंघन केले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

इंग्लंडची स्पर्धा असलेल्या द हंड्रेडमध्ये काव्या मारनच्या मालकीची संघ आहे. या टीमने पाकिस्तानचा स्पिनर अबरार अहमदला संघामध्ये घेतले आहे. द हंड्रेडच्या लिलावामध्ये अबरार अहमदसाठी दीर्घ बोली लागली, ज्यात काव्या मारनने त्याच्यासाठी तब्बल 1,90,000 पाऊंड (अंदाजे 2.64 कोटी रुपये) देऊन अबरार अहमदला संघामध्ये घेतलं. 27 वर्षीय अबरार अहमदने पाकिस्तानसाठी 10 टेस्ट, 15 वनडे आणि 38 टी-20 मॅच खेळल्या आहेत.

अबरार अहमद हा 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीमचा भाग होता. श्रीलंकेविरुद्धच्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अबरारने उत्कृष्ट कामगिरी केली होती. अबरारने 23 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या. अबरार अहमदची द हंड्रेडमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी अबरार अहमद पाकिस्तान सुपर लीग, बांगलादेश प्रीमियर लीग आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळला आहे. काव्याने अबरारची टीममध्ये निवड केली असली तरी पीसीबीकडून मंजुरी मिळाली तरच अबरार द हंड्रेडमध्ये खेळू शकणार आहे. द हंड्रेडमधली सनरायझर्स लीड्स ही टीम पूर्णपणे भारतीय मीडिया समूह सन ग्रुपच्या मालकीची आहे, ज्याचे नेतृत्व कलानिथी मारन आणि त्यांची मुलगी, सीईओ काव्या मारन करतात. फ्रँचायझीला पूर्वी नॉर्दर्न सुपरचार्जर्स म्हटले जात होते, पण आता या टीमला सनरायजर्सने विकत घेतले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial newssoprt indiasoprt news
Previous Post

श्रीवर्धनमध्ये आंबा पीक संकटात

Next Post

रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खासगी शाळांसाठी शुल्क परतावा धोरण?
पुणे

खासगी शाळांसाठी शुल्क परतावा धोरण?

May 1, 2026
सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
sliderhome

सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

May 1, 2026
हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार
क्राईम

भंगार दुकानाच्या आडून अमली पदार्थांचा व्यवहार

April 30, 2026
विधान परिषद निवडणूक बिनविरोध
sliderhome

विधान परिषद निवडणूक बिनविरोध

April 30, 2026
खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला
ठाणे

खारेगाव खाडीपूल वाहतुकीसाठी खुला

April 30, 2026
Next Post
रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

रोटरी क्लब कबड्डी स्पर्धेत सुतारपाडा संघ अंतिम विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?