• Login
Monday, March 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 30, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अटल सेतू थेट अलिबागला जोडणार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कोस्टल कॉरिडॉर उभारणीच्या हालचाली सुरु

| रायगड | सुयोग आंग्रे |

देशातील सर्वात लांब असलेला सागरी सेतू, म्हणजेच ‘अटल सेतू’चे अलिबागशी जोडणी करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अलिबाग यांच्यातील प्रवासाचा कालावधी अवघ्या दीड तासांवर येईल. मुंबई महानगर प्रदेशाच्या क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला विस्तारीकरणासाठी खुणावणाऱ्या अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवरून थेट कोकणच्या दिशेने जाणारा कोस्टल कॉरिडॉर सरकारच्या पटलावर आला आहे.यासाठी रेवस करंजा सागरी पूल महत्वाचा दुवा ठरणार आहे. भविष्याचा विचार करून कोस्टल कॉरिडॉर उभारणी सरकारने फास्ट ट्रॅकवर घेतली आहे.

राज्य सरकारने ‘अटल सेतू’ला थेट अलिबागशी जोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सिडकोने या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीए आणि कोकण विभाग यांच्याशी अखंड रस्ते संपर्क प्रस्थापित करणे, हे यामागील उद्दिष्ट आहे. उल्वे परिसरात सध्या सुमारे 7 किलोमीटर लांबीचा सहा-पदरी किनारी रस्ता उभारला जात आहे. या मार्गाच्या पुढील टप्प्यात, द्रोणागिरीमार्गे या रस्त्याला रेवस-करंजा पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे ‘अटल सेतू’च्याही पुढे विस्तारणारा एक थेट किनारी मार्ग तयार होणार आहे. कांदळवनांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने, या मार्गाच्या काही विशिष्ट भागांमध्ये उन्नत रस्ते उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 1,600 कोटी रुपये इतका आहे.

या प्रकल्पाचा विस्तार करण्याच्या कामासाठी येणारा खर्च मात्र 2,500 ते 4,000 कोटी रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. एकदा का रेवस-करंजा पुलाशी जोडणी पूर्ण झाली, की मुंबई आणि नवी मुंबई थेट रस्त्यामार्गे अलिबागशी आणि त्याही पुढे जाऊन संपूर्ण कोकण प्रदेशाशी जोडली जाईल. यामुळे फेरी सेवांवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्राबरोबरच रायगड जिल्ह्यात औद्योगिक विकास, रियल इस्टेटच्या व्यवसायाला गती मिळणार आहे. कोस्टल कॉरिडॉरची निर्मितीमुले अलिबागसह कोकणातील सर्व जिल्ह्यांचा मुंबईकडे जाण्याचा प्रवास सुखकर आणि वेळ आणि इंधनाची बचत करणारा ठरणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीलगत असणाऱ्या तालुक्यांमधील गावांचा समावेश एमएमआरडीए क्षेत्रात करण्यात आला आहे. यामध्ये पनवेल, उरण, पेण, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. एकीकडे कोस्टल कॉरिडॉरचे काम उरण तालुक्यात सुरु असताना दुसरीकडे एमएसआयडीसी मार्फत अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील किनारपट्टी भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाला गती आली आहे. अलिबाग शहरानजीकच्या बायपास पासून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अलिबाग ते मुरुड जाणारा रस्ता रुंदीकरण करण्याचे काम दिवसरात्र सुरु आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर हाच रस्ता कोस्टल कॉरिडॉरला जोडला जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: alibag newsAtal Setu Bridgeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण

Next Post

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण
sliderhome

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण

March 30, 2026
नेरळ जलजीवन योजना संकटात
sliderhome

नेरळ जलजीवन योजना संकटात

March 30, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
सोलर पंप कंपनीला दणका
कर्जत

सोलर पंप कंपनीला दणका

March 30, 2026
माथेरानच्या जंगलात भरकटलेल्या तरुणांची सुटका
कर्जत

माथेरानच्या जंगलात भरकटलेल्या तरुणांची सुटका

March 30, 2026
तिथीनुसार महावीर जयंती साजरी
पनवेल

तिथीनुसार महावीर जयंती साजरी

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?