• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित घोटाळा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 24, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौकशी अधिकाऱ्यांची ‌‘रातोरात’ बदली; आमदारांवर दबावाचे गंभीर आरोप

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता धुमसत्या राजकीय वादळात अडकले असून, चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणात तक्रारदार असलेले पुरुषोत्तम भोईर यांनी भाजपा आमदार महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर यांच्यावर अधिकाऱ्यांवर थेट दबाव टाकल्याचा स्फोटक आरोप करत या प्रकरणाला राजकीय रंग चढवला आहे.

भोईर यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सुरुवातीला पेण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मार्च 2026 मध्ये गजानन लेंडी यांच्याकडे ही चौकशी सोपवण्यात आली होती. मात्र, अवघ्या एका महिन्यातच ही नियुक्ती रद्द करून उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्याकडे चौकशी वर्ग करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी हा आदेश दिला असला, तरी या ‌‘रातोरात’ बदलामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय अधिक गडद होत आहे.“ग्रामसेवक आणि सरपंचांकडून झालेल्या कथित भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होऊ नये म्हणूनच अधिकारी बदलण्यात आले,” असा घणाघाती आरोप भोईर यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. शालेय पोषण आहार, स्ट्रीट लाईट तसेच गटार दुरुस्तीसाठी बनावट बिल, जाहिरातीसाठी खर्च तसेच वाहनासाठी डिझेल खरेदीपासून पेस्ट कंट्रोलसारख्या कामांपर्यंत आणि नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला कामाचं टेंडर काढून लाखो रुपयांची उधळपट्टी झाल्याचा संशय व्यक्त होत असून, एकूणच दीड कोटी रुपयांहून अधिक रकमेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुढे आला आहे. प्राथमिक चौकशीत काही अनियमिततेची दखल घेण्यात आल्याची माहिती समोर येत असल्यानेच या संपूर्ण प्रकरणाभोवती संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत.

या घडामोडींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, चौकशी अधिकाऱ्यांची अचानक बदली का करण्यात आली, यामागे नेमका कोणाचा दबाव होता, दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असे थेट सवाल उपस्थित केले जात आहेत. पनवेल आणि उरण परिसरात या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची चिन्हे दिसत आहेत.

चौकशी की ‌‘मॅनेजमेंट'?
विचुंबे ग्रामपंचायतीतील कथित घोटाळ्यात दीड कोटी रुपयांहून अधिक अनियमिततेचा संशय व्यक्त होत असताना, चौकशी अधिकाऱ्यांची अचानक बदली हीच या प्रकरणातील सर्वात मोठी ‌‘ट्विस्ट' ठरत आहे. पेणचे गटविकास अधिकारी हटवून उरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी सोपवण्याचा निर्णय हा केवळ प्रशासकीय आहे की त्यामागे राजकीय ‌‘मॅनेजमेंट' दडले आहे, याबाबत आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. जनतेतून “चौकशी खरंच होणार की प्रकरण दडपलं जाणार?” असा संतप्त सवाल विचारला जात असून, संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
या स्फोटक आरोपांनंतर प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, दबावाला झुकते की निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial newsThe Scam in the Vichumbe Gram Panchayat
Previous Post

मुरूड फणसाड वन्यजीव अभयारण्यातर्फे वृक्षारोपण

Next Post

रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नियमांची पायमल्ली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
sliderhome

सरकारला तीन महिन्यांची मुदत

September 17, 2026
आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
sliderhome

आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‌‘उपाशी‌’

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

चौलमध्ये एलसीबीचा छापा

September 17, 2026
तात्पुरत्या शौचालयांच्या सुविधेची मागणी
पनवेल

तात्पुरत्या शौचालयांच्या सुविधेची मागणी

September 17, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
पनवेल

खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह

September 17, 2026
Next Post

रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नियमांची पायमल्ली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?