• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

Krushival by Krushival
May 10, 2026
in क्रीडा, पुणे
0 0
0
एमएसईबीची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महावितरणचे एकतर्फी वर्चस्व; 4 सांघिक विजेतेपद पटकावले, कबड्डीमध्ये 15 वर्षांनी उधळला यशाचा गुलाल

| पुणे | वृत्तसंस्था |

एमएसईबी होल्डिंग कंपनीच्यावतीने आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियामक मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला पुरुष गटातील कबड्डी व खो-खो तसेच कुस्तीमध्ये महावितरणने तब्बल चार सांघिक विजेतेपद व एक उपविजेतेपद मिळवत एकतर्फी वर्चस्व राखले. बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशभरातली विद्युत कंपन्यांच्या तीन दिवसीय राष्ट्रीय स्पर्धेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप झाला. दरम्यान, महावितरणच्या कबड्डी पुरुष संघाने बलाढ्य हिमाचल प्रदेश संघाचा अटीतटीच्या अंतिम सामन्यात पराभव करीत 15 वर्षांनंतर विजेतेपदाचा मान मिळवला. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात आले.

बालेवाडी येथील विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या सांघिक विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्राने संचालक दत्तात्रेय पडळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील काकडे, उपाध्यक्ष अनिल कोलप आदींची उपस्थिती होती. बालेवाडी येथील विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या सांघिक विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना करंडक व प्रशस्तिपत्राने संचालक दत्तात्रेय पडळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, आयोजन समितीचे अध्यक्ष सुनील काकडे, उपाध्यक्ष अनिल कोलप आदींची उपस्थिती होती.

कबड्डीच्या विजेतेपदाचे स्वप्न साकार
अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघावर मात करीत मागील वर्षीचा विजेता हिमाचल प्रदेश विरुद्ध महावितरण संघ यंदाही आमनेसामने आले. दोन्ही संघात राष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असल्याने अंतिम सामन्यासाठी क्रीडा प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. सामन्याच्या पहिल्या पाच ते सात मिनिटात हिमाचल प्रदेशने आक्रमक चढाईवर भर देत 6 विरुद्ध 2 अशी आघाडी घेतली. सर्व गडी बाद झाल्यानंतर कोर्टात एकमेव असलेल्या महावितरणच्या नीलेश ठाकूर याने आक्रमक चढाईत हिमाचल प्रदेशच्या दोन खेळाडूंना बाद केले.
अन्‌‍‍ सामना फिरला
लगेचच विरोधी चढाई करणाऱ्या हिमाचल प्रदेशचा मातब्बर रामगोपालला महावितरणच्या तीन बचावपटूंनी बाद केले आणि याच ठिकाणी सामना फिरला. त्यानंतर हिमाचल प्रदेशने आक्रमक चढाईऐवजी सावध व बचावात्मक पवित्रा स्वीकारला. तोच पवित्रा स्वीकारून महावितरणकडून कर्णधार अमित जाधव, अभिषेक नर, अजय शिंदे, रजत गोमासे, रोहित जिवतोडे, नीतेश पोवार, प्रतिक मुरकुटे, दीपक माने यांनी बचावात्मक फळीला आणखी आक्रमक बनवले. हिमाचल प्रदेशच्या गुरूमीत, अभिनंदन, हेमराज, मनीष कुमार, गुरुविंदर या बलाढ्य चढाईपटूंना बाद करीत सामन्यावर पकड मिळविली.
महिला संघाला उपविजेतेपद
मध्यंतरापर्यंत महावितरण संघ 17 विरुद्ध 13 गुणांनी आघाडीवर होता. अत्यंत चुरशीच्या व रंगतदार सामन्यात अखेर महावितरणने 34 विरुद्ध 24 गुणांनी बलाढ्य हिमाचल प्रदेशवर मात केली व या राष्ट्रीय स्पर्धेत 15 वर्षांनंतर कबड्डीमध्ये विजेतेपद मिळवले. यात संघाचे प्रशिक्षक नीलेश नाईक व व्यवस्थापक रामगोपाल अहिर यांचेही योगदान महत्वाचे ठरले. कबड्डीच्या महिला गटात देखील महावितरण विरुद्ध हिमाचल प्रदेश अशी लढत झाली. मात्र हिमाचल प्रदेशने सुरवातीला घेतलेली आघाडी कायम ठेवत महावितरणचा 21 विरुद्ध 12 गुणांनी पराभव केला. त्यामुळे महावितरणच्या महिला कबड्डी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेत्यांचा करंडक देत गौरव
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व सांघिक व वैयक्तिक विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्राने गौरविण्यात आले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संचालक (प्रकल्प) दत्तात्रेय पडळकर (महापारेषण), कोकणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (महावितरण), स्पर्धेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व पुणे प्रादेशिक संचालक सुनील काकडे (महावितरण), मुख्य अभियंते अनिल कोलप, दत्तात्रेय बनसोडे, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, अंकुर कावळे, संजय पाटील, संजय कुऱ्हाडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके व पुरुषोत्तम वारजुरकर, विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, खजीनदार ललित गायकवाड, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांनी मानले. पुढील वर्षापासून कुस्ती स्पर्धेसाठी महिला गटाचा समावेश करण्याचा निर्णय यावेळी नियंत्रण मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आला.

Related

Tags: cricket newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermseb cricket matchnewsnews indiapune news
Previous Post

स्थायी समितीमध्ये कोट्यवधींची कामे मंजुर

Next Post

श्रीवर्धन तालुक्यात नेटवर्क गायब

Krushival

Krushival

Related Posts

क्रीडा

श्रेणी निश्चित करण्यासाठी फॉलोअर्सची संख्या महत्त्वाची

May 10, 2026
तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
क्राईम

तिकीट ब्लॅक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

May 10, 2026
अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास
क्रीडा

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास

May 9, 2026
क्रीडा

ललितची जलतरणात चार सुवर्ण

May 9, 2026
आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
क्रीडा

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

May 9, 2026
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे
क्रीडा

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे

May 8, 2026
Next Post

श्रीवर्धन तालुक्यात नेटवर्क गायब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?