• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात सुक्या म्हावऱ्याची चलती

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 17, 2026
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
रायगडात सुक्या म्हावऱ्याची चलती
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अगोटीसाठी खरेदीची लगबग

| पाली/बेणसे | धम्मशील सावंत |

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 1 जूनपासून दोन महिने पावसाळ्यात मासेमारी बंद असते. पावसाळ्यातील बेगमीसाठी सुकी मासळी हक्काची जिन्नस आहे. आणि मग यावेळी मांसाहारी खाणाऱ्यांना सुक्या मासळीचा उत्तम पर्याय असतो. त्यामुळेच या दिवसांत सुकी मासळी खरेदी व साठवण करण्याची अनेक जणांची लगबग सुरु आहे. शिवाय, भावदेखील स्थिर आहेत. परिणामी, खवय्ये सुकी मासळी खरेदीची घाई करत आहेत.

मागील वर्षी मे महिन्यात सुरू झालेला अवकाळी पाऊस आणि त्याचबरोबर लांबलेला पाऊस यामुळे सुक्या मासळीची कमतरता होती. शिवाय, भावदेखील प्रचंड वधारले होते. मात्र, यंदा सुक्या मासळीचे भाव स्थिर आहेत. सध्या आगोटीची लगबग सुरु असून, जिल्ह्यातील आठवडा बाजार व मासळी बाजारात सुकी मासळी खरेदीसाठी रेलचेल सुरु आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत भाजीपाला व मासळी यांची आवक कमी होते. आणि, त्यांचे भावदेखील वधारतात. अशा वेळी घरात साठवून ठेवलेली सुकी मासळी काढली की मग जेवण चांगले जाते.

पावसाळ्यात खाण्यासाठी सुकी मासळी साठवून ठेवते. त्यामुळे दरवर्षी या दिवसांत सुकी मासळी खरेदी करते. जेवणात मासे, मटण नसले तर सुकी मासळी आवर्जुन लागते. त्यामुळे सुकी मासळी खरेदी केली आहे. जिल्ह्यात चांगल्या दर्जाची सुखी मासळी मिळते.

तृप्ती घोलप,
शिक्षिका, तळोजा

मागील हंगामाच्या तुलनेत आता सुक्या मासळीचे भाव कमी व स्थिर झाले आहेत. पावसाळ्यातील बेगमीसाठी खवय्ये आवर्जून सुकी मासळी खरेदी करतात. पुणे, मुंबईकडे जाणारे प्रवासी व पर्यटक तसेच स्थानिक नागरिक ही खरेदी करतात. किमती स्थिर असल्यामुळे अधिक खरेदी करत आहेत. ग्राहकांना उत्तम दर्जाची सुकी मासळी योग्य दरात पुरवतो.

सुनील सावंत,
सुकी मासळी विक्रेता, पेडली
सुकी मासळीचे भाव प्रतिकिलो
1) साधे सोडे - 1200 ते 1600 रुपये
2) उच्च दर्जाचे सोडे - 1800 ते 2000 रुपये
3) बांगडा - 20 व 25 रुपये 1 नग
4) अंबाडी- दर्जानुसार 500, 600 व 700 रुपये
5) सुकट - दर्जानुसार साधी 200, चांगली 300 व 350 रुपये
6) बोंबील - 500 रुपये.
7) खाडीचे बोंबील साईजनुसार 600 ते 800 रुपये
8) माकुल - आत्ता 700 ते 800 रुपये. पण आवक कमी असल्याने उपलब्ध होत नाहीत.
9) पांढरी मोठी वाकटी - 600 ते 700 रुपये
10) छोटी वाकटी - 400 रुपये
11) मांदेली - आत्ता 200 रुपये.
12) मासे सुकट/ दांडी सुकट (खारे) साधे 400, उत्तम 500 रुपये
13) रेपटी - 400 रुपये
14) सुरमई - छोटी 600 मोठी 800 रुपये
15) ढोमी - 300 रुपये

Related

Tags: Dried fishindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media news
Previous Post

कंटेनरमधून साडेतेरा लाखांचे लेडीज ड्रेस लंपास

Next Post

टोरंट प्रकल्पाविरोधात उद्या पर्यावरणप्रेमींचा एल्गार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर
sliderhome

उमटे धरणातील गाळ काढण्याचा प्रश्न ऐरणीवर

May 17, 2026
रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा
sliderhome

रायगड किनाऱ्यावर रो-रो प्रकल्पांचा बोजवारा

May 17, 2026
sliderhome

महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून

May 17, 2026
पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?
sliderhome

पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षा कधी संपणार?

May 17, 2026
मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?
sliderhome

मिनी माथेरानच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव?

May 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

उरणमध्ये चाकूहल्ल्यात एकाचा खून

May 17, 2026
Next Post
टोरंट प्रकल्पाविरोधात उद्या पर्यावरणप्रेमींचा एल्गार

टोरंट प्रकल्पाविरोधात उद्या पर्यावरणप्रेमींचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?