• Login
Wednesday, May 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळमधील नळजोडणी गैरव्यवहार कायम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 27, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळमधील नळजोडणी गैरव्यवहार कायम
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीतील प्रशासक राजवटीत भ्रष्टाचार वाढतच आहे. लोकनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य यांच्याकडून तब्बल 43 अवैद्य नळजोडण्यांचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर देखील पाणी पुरवठा विभाग सुधारण्याचे नाव घेत नाही. कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी आणखी एक नळजोडणी उघडकीस आणली असून, त्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्यावर नियमानुसार कार्यवाही व्हावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे या अवैध नळजोडणी प्रकरणी गटविकास अधिकारी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मागील तीन-चार महिन्यांत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या प्रशासक राजवटीत अवैध नळजोडणी करण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच, 5 लाखांच्या कचरा कुंड्या लपवून ठेवण्याचा प्रकार देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी उघडकीस आणल्या आहेत. त्यात मागील तीन महिन्यांत तब्बल 43 नळजोडण्यांची कोणतीही नोंद नसल्याने त्या नळजोडण्या कापून टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर देखील नेरळ ग्रामपंचायतीतील कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने नेरळ ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराचे कुरण बनले असल्याचे सिद्ध झाले आहे.

नुकताच कर्जत पंचायत समितीच्या सदस्यांनी पाणी पुरवठा विभागाचा आणखी एक प्रताप समोर आणला आहे. या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता 35 हजार रुपयांच्या आमिषावर नळजोडणी दिली होती. ती नळजोडणी देताना नेरळ ग्रामपंचायतीची पाणी जोडणी मंजुरी देखील नसल्याची माहिती मिळताच कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. संबंधित नळजोडणी बाबत चंचे यांनी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्याकडे परवाना पत्राची मागणी केली. मात्र, कोणत्याही प्रकारचे परवाना पत्र नसताना आणि ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागात त्या नळजोडणीची नोंद नसल्याने तत्काळ संबंधित नळजोडणी कापण्यास सांगितले. तसेच, ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांनी पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली. परंतु, कोणतीही कारवाई केली जात नसल्याने भगवान चंचे हे कर्जत पंचायत समितीमध्ये पोहचले आणि गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे देखील उपस्थित होते. यावेळी भगवान चंचे यांनी, प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांच्या बाबत गटविकास अधिकाऱ्यांनी अवैध नळजोडणी प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली.गटविकास अधिकारी यांनी नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असून, मागील दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आलेला 43 नळजोडणीच्या भ्रष्टाचाराबाबत कधी कारवाई करणार, असा सवाल भगवान चंचे यांनी उपस्थित केला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral grampanchayatneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वर्षभरानंतरही नुकसानभरपाई नाही

Next Post

पालीतील इतिहास शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरणमधील स्वच्छतेची समस्या गंभीर
उरण

उरणमधील स्वच्छतेची समस्या गंभीर

May 27, 2026
श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर हायटेक सुविधा
रायगड

श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर हायटेक सुविधा

May 27, 2026
वडवली फाटा येथे पोलिसांची नाकाबंदी
रायगड

वडवली फाटा येथे पोलिसांची नाकाबंदी

May 27, 2026
कर्जत

मिनिट्रेनच्या वाढीव फेऱ्यांसाठी गाऱ्हाणे

May 27, 2026
पावसाळ्यापूर्वी कामांच्या आढाव्याची मागणी
पनवेल

पावसाळ्यापूर्वी कामांच्या आढाव्याची मागणी

May 27, 2026
मुलांनी घेतले छायाचित्रणाचे धडे
उरण

मुलांनी घेतले छायाचित्रणाचे धडे

May 27, 2026
Next Post
पालीतील इतिहास शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास

पालीतील इतिहास शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?