• Login
Thursday, June 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

सायकल दिनानिमित्त ‌‘सायकल कट्टा’ची स्थापना

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 4, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
सायकल दिनानिमित्त ‌‘सायकल कट्टा’ची स्थापना
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विजयभाई मेथा यांच्या प्रेरणेतून नवा उपक्रम; पर्यावरणपूरक वाहतुक करण्याचा प्रयत्न

| माणगाव | प्रतिनिधी |

आरोग्यदायी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक एकात्मता यांचा संदेश देणाऱ्या जागतिक सायकल दिनानिमित्त माणगावात सायकलप्रेमींसाठी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायकल कट्टा या नावाने स्थापन झालेला हा उपक्रम केवळ सायकलिंगपुरता मर्यादित नसून निरोगी जीवन, सकारात्मक विचार, पर्यावरण संरक्षण आणि मैत्रीची नाती अधिक दृढ करणारे व्यासपीठ ठरणार आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व माणगावातील ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिक खेमचंद चुनीलाल तथा विजय मेथा यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. विशेष म्हणजे, वयाच्या 72 व्या वर्षीही ते नियमित सायकलिंग करून तरुणांसमोर आदर्श निर्माण करत आहेत. त्यांची ऊर्जा, शिस्त आणि आरोग्याबाबतची जागरूकता अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात अनेकजण शारीरिक हालचालींपासून दूर जात असल्याचे चित्र दिसून येते. वाढते प्रदूषण, जीवनशैलीजन्य आजार आणि मानसिक ताण या समस्यांवर सायकलिंग हा अत्यंत सोपा, किफायतशीर आणि प्रभावी उपाय मानला जातो. याच पार्श्वभूमीवर सायकल कट्टा हा उपक्रम नागरिकांना नियमित व्यायामाची सवय लावण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीकडे वळविण्याचा प्रयत्न करणार आहे. उपक्रमाच्या माध्यमातून नियमित सायकल राईड्स, आरोग्यविषयक जनजागृती, पर्यावरण संवर्धन मोहिमा तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

यावेळी आयोजकांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, दररोज थोडं पेडल मारूया, निरोगी आयुष्य आणि हरित भविष्य घडवूया. जागतिक सायकल दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने सायकलला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून स्वतःचे आरोग्य जपण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठीही हातभार लावावा लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नाव नोंदणी व संपर्क विजय मेथा 8087562133, स्नेहल मेथा कुराडे 8888373032, प्राची झेमसे – 9970898982 याच्यांशी संपर्क साधण्यास आयोजकांनी सांगितले आहे.

निःशुल्क प्रवेश
या समूहामध्ये महिला, पुरुष, युवक, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज

Next Post

दहिवली पुलाचे काम संथ गतीने

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

रस्त्याचा विकास, शेतीचा ऱ्हास!

June 24, 2026
sliderhome

ठेकेदाराचा हलगर्जीपणा नडला; देहेन  गावाचा संपर्क तुटला

June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
खोपोली

दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
खालापूर

जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट

June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
अलिबाग

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

June 24, 2026
sliderhome

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा

June 24, 2026
Next Post
दहिवली पुलाचे काम संथ गतीने

दहिवली पुलाचे काम संथ गतीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?