• Login
Saturday, July 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राजकीय

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे

Antara Parange by Antara Parange
July 4, 2026
in राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी शेकापची रणशिंगे
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चणेरा | प्रतिनिधी |

रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाची महत्त्वपूर्ण सभा रोह्यात पार पडली. यावेळी आगामी ग्रामपंचायत निवडणुका, पक्ष संघटन मजबूत करणे, तसेच स्मार्ट मीटरविरोधातील आंदोलन या प्रमुख विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

या सभेच्या प्रारंभी तालुका चिटणीस शिवराम महाबले यांनी पक्षाची भूमिका, विचारधारा आणि संघटनात्मक धोरण याविषयी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी दि.2 ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचे महत्त्व विशद करत विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच, राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात पक्षाच्या भूमिकेची माहिती देत दि.6 जुलै रोजी रोहा तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून, सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. यावेळी आरडीसीसी बँकेचे संचालक गणेश मढवी यांनी मार्गदर्शन करत आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक शाखेने निवडणुकांच्या तयारीला आतापासून सुरुवात करून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.

या सभेला ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव म्हसकर, आरडीसीसी बँकेचे चेअरमन गणेश मढवी, जिल्हा चिटणीस सदस्य विठ्ठल मोरे, रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे हेमंत ठाकूर, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, पुरोगामी युवक संघटना रोहा अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, ज्येष्ठ कार्यकर्ते खांडेकर सर, तुकाराम खांडेकर, गणपत डाकी, जांभेकर, धनंजय पोकळे, सरफळे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: chanera newsGram Panchayat electionsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalraigadskp newssocial media newssocial news
Previous Post

नागोठण्यातील जंगलात गुरांची कत्तल

Next Post

श्रीवर्धनमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग
sliderhome

पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग

July 4, 2026
Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू
sliderhome

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू

July 4, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Raigad Rains Updates: वादळी पावसाचा तडाखा; सहा तालुक्यांत आठ घरे, गोठ्याचे नुकसान

July 4, 2026
नागोठणे-पेझारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
रायगड

नागोठणे-पेझारी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

July 4, 2026
मोहोपाडा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा
खालापूर

मोहोपाडा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

July 4, 2026
Uran Rain Updates: उरण जलमय, प्रशासन झोपेत?
sliderhome

Uran Rain Updates: उरण जलमय, प्रशासन झोपेत?

July 4, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

श्रीवर्धनमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?