• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 5, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

जून महिन्यापर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे उर्वरीत काम पूर्ण होईल आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न होईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला होता. पण महामार्गाचे काम जुलै महिना उजाडला तरी पूर्ण झाले नाही, अपुर्ण काम असलेल्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरूवात झाली आहे. नागोठणे आणि गडब परिसरात महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर पुलांची कामही अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि कोकणवासियांचा प्रवास सुखकर होईल अशी
अपेक्षा होती. मात्र ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे याही वर्षी कोकणची वाट खडतरच असल्याचे चित्र सध्या महायला मिळत आहे. महामार्गावर नागोठणे जवळील कोलेटी येथे उड्डाण पूल उभारणीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांना सध्या सर्व्हिस मार्गांचा वापर करावा लागत आहे. या सर्व्हिस मार्गिकांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.

महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना खड्ड्यामधून आदळत आपटत पुढील मार्गक्रमण करावे लागत आहे. या ठिकाणच्या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था आहे. खड्ड्यांमधील खडी बाहेर आली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या परिसरातून मार्गक्रमण करतांना चालकांना कसरत करावी लागत आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यामधून वाहने चालवतांना अंदाज येत नसल्याने वाहने आपटण्याचे प्रमाण वाढले आहे.

या परिसरातील उड्डाण पुलाचे काम हे मे अखेर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. सद्यस्थिती लक्षात घेतली तर हे काम लवकर पूर्ण होण्याची चिन्हही दिसत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांची वाट खडतरच राहण्याची चिन्ह आहेत. वडखळ येथून अलिबागच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हीस मार्गिकेची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था आहे.

पेव्हर ब्लॉक बसवून या मार्गाची मलमपट्टी करण्यात आली होती. मात्र आता पेव्हर खचून ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवणे कठीण जात आहे. त्यामुळे वाहन चालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गावर गडब परिसरातही महामार्गाची पुरती दुर्दशा झाली आहे. महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता. पण पावसामुळे डांबरीकरण वाहून गेल्याने, रस्त्या मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. कोलेटी येथील पूलाचे काम गेली अनेक वर्ष अपूर्ण स्थितीत आहे. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून वाहतूक वळविण्यात आली आहे. या सर्व्हिस रोड्सच्या देखभाल दुरुस्तीकडे महामार्ग प्राधिकरण अजिबात लक्ष्य देत नाही. त्यामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून, येथे वाहने चालवणे मुष्कील झाले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-goa highwaynewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा

Next Post

दिघी खाडीत बोट पलटली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी

July 5, 2026
sliderhome

अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी

July 5, 2026
sliderhome

दिघी खाडीत बोट पलटली

July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा

July 5, 2026
पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?
sliderhome

पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?

July 5, 2026
Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर
sliderhome

Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर

July 5, 2026
Next Post

दिघी खाडीत बोट पलटली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?