• Login
Monday, July 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

रानसई धरण ओसंडले; उरणकरांची पाण्याची चिंता मिटली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 6, 2026
in उरण, रायगड
0 0
0
रानसई धरण ओसंडले; उरणकरांची पाण्याची चिंता मिटली
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

जून महिन्यात रानसई धरणाने तळ गाठल्याने उरणकरांच्या घशाला कोरड पडण्याची भीती निर्माण झाली होती. मागील 5 दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रानसई धरण दुथडी भरून वाहु लागले. त्यानंतर रविवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसाने पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले. मागील वर्षीही दि.18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातून देण्यात आली होती. मात्र, यावर्षी अवघ्या पाच दिवस कोसळणाऱ्या पावसात रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने उरणकरांची चिंता मिटली आहे.

उरण तालुक्यातील रानसई धरणाची उंची 166 फुट उंचीच्या रानसई धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची पातळी 86 फूट असून, या धरणावर उरण शहरासह तालुक्यातील 25 गावे, विविध औद्योगिक प्रकल्प आणि लाखो नागरिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. जून महिनाभर अपेक्षित पाऊस न झाल्याने रानसई धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, धरणाने डेड स्टॉक गाठल्याने पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणण्याची वेळ आली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण चित्रच बदलून टाकले. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रविवारी (दि.5) रात्री 1 वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. एकंदरी रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांनी तसेच तरुणांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

एकीकडे मुसळधार पावसामुळे उरण शहर आणि तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुसरीकडे रानसई धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. त्यामुळे पावसाने काही ठिकाणी संकट निर्माण केले असले, तरी उरणकरांच्या भविष्यातील पाण्याची चिंता मात्र मोठ्या प्रमाणात कमी केल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

चौकटः
एमआयडीसीचा इशारा
मागील वर्षी रानसई धरण दि.18 जुलै रोजी पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, यंदा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण ओसंडून वाहू लागल्याने यावर्षीच्या पावसाचा जोर किती प्रचंड आहे, याची प्रचिती आली आहे. दरम्यान, रानसई धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळताच परिसरात नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन एमआयडीसी प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. धरण परिसरातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी, सेल्फी काढण्यासाठी किंवा पाण्याजवळ जाण्याचा मोह टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadransai damRansai Dam Overflowssocial media newssocial newsuran newsWater problem solved
Previous Post

पनवेल-धोधाणीत दुर्दैवी घटना! वाघाची वाडी नदीत पोहताना दोन तरुण गेले वाहून

Next Post

शेकापची आंग्रेनगरातील पूरग्रस्तांना मदत

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महड देवस्थानालाही पुराचा फटका
खोपोली

महड देवस्थानालाही पुराचा फटका

July 6, 2026
मुसळधार पावसाने भातशेती जलमय; शेतकऱ्यांची चिंता वाढली 
खालापूर

मुसळधार पावसाने भातशेती जलमय; शेतकऱ्यांची चिंता वाढली 

July 6, 2026
बाप्पाच्या नगरीवर पावसाचा घाला! शेकडो गणेशमूर्ती कारखाने पाण्याखाली
sliderhome

बाप्पाच्या नगरीवर पावसाचा घाला! शेकडो गणेशमूर्ती कारखाने पाण्याखाली

July 6, 2026
रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल
रायगड

रोहा-कोलाड मार्गावर झाड कोसळल

July 6, 2026
जीर्ण विद्युत पोल कोसळला
मुरुड

जीर्ण विद्युत पोल कोसळला

July 6, 2026
झाड कोसळून वाहनांचे नुकसान
पनवेल

झाड कोसळून वाहनांचे नुकसान

July 6, 2026
Next Post
शेकापची आंग्रेनगरातील पूरग्रस्तांना मदत

शेकापची आंग्रेनगरातील पूरग्रस्तांना मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?