• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तळोजातून कोट्यवधींचा गुटखा जप्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 12, 2026
in sliderhome, क्राईम, पनवेल
0 0
0
गुटखा कारवाईत टपरीवाला बळीचा बकरा
0
SHARES
49
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पानमसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक व साठवणूक करणाऱ्या मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. तळोजा येथे करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी सुमारे 65 लाख रुपये किंमतीचा सुगंधी पानमसाला, गुटख्याचा साठा आणि 40 लाख रुपये किंमतीची 3 वाहने असा तब्बल 1 कोटी 5 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तळोजा येथील धरणा गाव येथे शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी पानमसाला आणि गुटख्याचा मोठा साठा नवी मुंबई आणि मुंबई परिसरात वितरीत करण्यासाठी आणण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने दि.10 जुलै रोजी सकाळी तळोजा येथील धरणा गाव येथील नाटली कंपाऊंडमध्ये छापा टाकला. यावेळी या ठिकाणी मोठ्या आयशर टेम्पोसह 2 मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पोमध्ये गुटख्याचा साठा भरण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणावरुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला 48 लाख 60 हजार रुपये किंमतीचा प्रिमीयम राजनिवास सुगंधित पान मसाला आणि प्रिमीअम झेड एन-1 जाफराणी जर्दा, तसेच 20 लाख रुपये किंमतीचा आयशर प्रो 3015 टेम्पो आणि प्रत्येकी 10 लाख रुपये किंमतीचे 2 मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पो जप्त केले. तसेच, करण राम साळुंखे, दर्शन उर्फ जग्गू ओमप्रकाश कुमार आणि विनोदकुमार प्रभुराम प्रजापती या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता, करण साळुंखे याने तळोजा घोट कॅम्प येथील निलकमल रेसीडेन्सीतील गाळ्यामध्ये गुटख्याचा साठा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गाळा नं-2 मधून तब्बल 16 लाख रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी पानमसाला आणि गुटख्याचा साठा जप्त केला. अशा प्रकारे गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण 1 कोटी 5 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, 4 फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Related

Tags: crime newsGutkha seizedindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newstaloja police
Previous Post

मराठमोळ्या सर्वेशची ऐतिहासिक उडी

Next Post

Neral Dam: नेरळमधील सर्व धबधब्यांवर बंदोबस्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

जादुटोनाच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार

July 12, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
क्राईम

किराणा दुकानातून गुटखा जप्त

July 12, 2026
नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन
sliderhome

नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन

July 12, 2026
पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प
sliderhome

पनवेल महानगरपालिकेचा 5 हजार कोटींचा अर्थसंकल्प

July 12, 2026
वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका
sliderhome

वेश्या व्यवसायातून महिलांची सुटका

July 12, 2026
युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत
sliderhome

युवा प्रशिक्षणार्थी आक्रमकतेच्या भूमिकेत

July 12, 2026
Next Post
Neral Dam: नेरळमधील सर्व धबधब्यांवर बंदोबस्त

Neral Dam: नेरळमधील सर्व धबधब्यांवर बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?